WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Tuesday, December 31, 2013

इंटरनेट वर ाफाईल शेअरिंग

इंटरनेट वर तुम्हाला ब-याच वेळा एखाडी मोठी फाईल तुमच्या मित्राना पाठवण्याची गरज निर्माण होते,अश्याच काही फाईल शेअरिंग वेबसाईटची आज आपण इथे माहिती करून घेणार आहोत, याचा वापर करून तुम्ही मोठ्या फाईल इंटरनेटच्या माध्यमातून इतराना पाठवू शकाल. १)विकी सेंड:या साईटचा वापरा करून तुम्ही १०० एमबी पर्यंतची फाईल अगदी मोफत पाठवू शकता...नाव नोंदणी करण्याची सुद्धा गरज नसते..असा डाउनलोड साठीचा दुवा ७ दिवस राहतो. या साईटचा दुवा: http://wikisend.com/

Monday, December 30, 2013

इंटरनेट वर फाईल शेअरिंग

इंटरनेट वर तुम्हाला ब-याच वेळा एखाडी मोठी फाईल तुमच्या मित्राना पाठवण्याची गरज निर्माण होते,अश्याच काही फाईल शेअरिंग वेबसाईटची आज आपण इथे माहिती करून घेणार आहोत, याचा वापर करून तुम्ही मोठ्या फाईल इंटरनेटच्या माध्यमातून इतराना पाठवू शकाल. १)विकी सेंड:या साईटचा वापरा करून तुम्ही १०० एमबी पर्यंतची फाईल अगदी मोफत पाठवू शकता...नाव नोंदणी करण्याची सुद्धा गरज नसते..असा डाउनलोड साठीचा दुवा ७ दिवस राहतो. या साईटचा दुवा: http://wikisend.com/

पुणे शहर

भौगोलिक स्थान, विस्तार व आकार पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार 17 अंश54' ते 10 अंश 24' उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार 73 अंश 19' ते 75 अंश 10' पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र 15.642 चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हयाच्या सीमेस उत्तरेस व पूर्वेस अहमदनगर जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा, दक्षिणेला सातारा जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा तसेच वायव्येला ठाणे जिल्हा आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे 5.10 टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे: :"घाटमाथा", "मावळ" आणि "देश". पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.

Saturday, December 28, 2013

यही है परवरिश का सही तरीका बच्चों को लेकर माता-पिता का फिक्र करना स्वाभाविक है, पर इस बात को लेकर बहुत अधिक परेशान होना भी ठीक नहीं है। बच्चों की परवरिश एक बड़ी जिम्मेदारी है और आप इस कसौटी पर खरा उतरना चाहती हैं, पर बहुत अधिक फिक्र और बात-बात में टोकने की आदत बच्चों को आपसे दूर कर सकती है, इसलिए इस मामले में बहुत अधिक कांशस होने के बजाय अपनाएं कुछ सिंपल रूल्स हर बच्चा अलग है। अगर कोई तरीका आपकी दोस्त के बच्चों की परवरिश में कारगर साबित हुआ है तो इसका यह अर्थ नहीं कि आपके बच्चे के मामले में भी वह सही साबित होगा। माता-पिता हमेशा कहते हैं कि हमारा ब'चा दूसरे बच्चों से अलग है, जब ऐसा है तो जाहिर है कि उसकी परवरिश में वे नियम लागू नहीं हो सकते, जो दूसरे अभिभावक अपने ब'चों के साथ अपनाते हैं, इसलिए ब'चों की परवरिश के मामले में किसी की नकल करने से पहले उसके सभी सकारात्मक और नकारात्मक पहलुओं के बारे में भली प्रकार सोच-विचार कर लें। इसके बाद अपनी जरूरत के हिसाब से फैसला करें। सही बात पर हो फोकस हम लोग जिंदगी में छोटी-छोटी बातों को लेकर परेशान होते हैं, पर इस चक्कर में उन बातों को भूल जाते हैं जिन पर वास्तव में ध्यान देना चाहिए। छोटी-छोटी बातों पर ब'चों को लगातार टोकते रहना ठीक नहीं। बच्चों से थोड़ी बहुत गल्तियां होना स्वाभाविक है। उदाहरण के लिए सामान को करीने से रखने के बजाय वे उसे इधर-उधर रख देते हैं। हो सकता है कि आप उनसे कोई काम करने को कहें और वे उसे पूरा करने के चक्कर में काम और बढ़ा दें। इसके लिए उन्हें बुरी तरह डांटना ठीक नहीं है। इससे कोई फायदा होने वाला नहीं है। उत्तेजित होने से काम नहीं चलेगा, धैर्य रखते हुए ब'चों को अनुशासन सिखाएं। उन्हें बताएं कि किसी काम को करने का सही तरीका क्या है। अनावश्यक बोझ ठीक नहीं आप चाहेंगी कि आपका बच्चा सबसे काबिल बने, पर इसकी खातिर उस पर किसी काम का अनावश्यक बोझ लादना ठीक नहीं। विशेषज्ञ कहते हैं कि ब'चों को एक्टिव रखने के लिए उन्हें विभिन्न गतिविधियों में व्यस्त रखना जरूरी है। कई बार इस चक्कर में अभिभावक ब'चों पर जरूरत से ज्यादा बोझ लाद देते हैं। एक मां होने के नाते आपको यह पता होना चाहिए कि ब'चे की क्षमताएं क्या हैं। उसके अनुरूप ही ब'चे के लिए हॉबी क्लासेज या ट्यूशन आदि निर्धारित करें। जासूसी करना ठीक नहीं बच्चों की हर बात को अविश्वास की नजर से देखना ठीक नहीं है। कुछ मां-बाप की यह आदत होती है कि वे ब'चों की बातों पर आसानी से विश्वास नहीं करते। बच्चों की गतिविधियों पर नजर रखना और उनकी जासूसी करने में अंतर है। असंगत बातों को लेकर परेशान होने की प्रवृत्ति पर अंकुश लगाएं। अभिभावक होने के नाते ब'चों को सही-गलत की जानकारी देना आपका फर्ज है, लेकिन उनकी हर बात पर संदेह करना और उनकी जासूसी करना गलत है। अपनी परवरिश पर भरोसा करें। आपको इस बात का यकीन होना चाहिए कि आपने बच्चे को सही-गलत का फर्क भली-भांति समझाया है और वे सही फैसला लेने के काबिल हैं। अपनी अपेक्षाओं पर लगाम कसें अक्सर मां-बाप बच्चों से कुछ ज्यादा अपेक्षाएं करने लगते हैं, इससे बच्चे तनाव में आ जाते हैं और उनका स्वाभाविक विकास प्रभावित होता है। किसी मामले में अगर बच्चा निर्धारित लक्ष्य पूरा नहीं कर पाता तो वह बात उसे परेशान करती रहती है। बच्चे के सामने ऊंचे मानक रखकर उसे तनाव में डालने की गलती न करें। इसके बजाय अच्छे प्रदर्शन के लिए उसे प्रेरित करने व उसका उत्साह बढ़ाने की कोशिश करनी चाहिए। उससे हमेशा यह कहें कि कोशिश करने पर सदा ही सफलता मिलती हैं। उपरोक्त बातें भले ही छोटी व सामान्य लगें, पर इनका असर बड़ा है।

Friday, December 27, 2013

भारतीय संविधान

::भारतीय संविधान:: नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ १९५० पासून राज्यघटना अमलात आली. १९५० साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५ च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस"भारतीय संविधान दिन"म्हणून साजरा केला जातो. नागरिकत्व, निवडणूका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने जानेवारी २६ १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन"म्हणून साजरा केला जातो. भारताच्या व्हॉईसराय कडे असलेले प्रमुख पद नव्या व्यवस्थेत राष्ट्रपतीकडे सोपवण्यात आले व व्हॉईसरायचे प्रशासकीय आधिकार पंतप्रधानाकडे देण्यात आले आहेत. राज्यघटनेच्या ७४ व्या कलमानुसार राष्ट्रपतीचे आधिकार मर्यादित असून तो/ती केवळ मंत्रीमंडळास सल्ला देऊ शकतो/ते. राष्ट्रपती हा त्याचप्रमाणे तीनही सैन्यदलांचा प्रमुख असतो. ब्रिटिश व्यवथेप्रमाणे भारतीय संसदही द्विगृही (Bicameral) आहे. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाण े भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक (Republic) आहे दलितांवरच्या अत्याचाराविरूद् धचे कलम १७ विशेष महत्त्वाचे आहे स्वातंत्र्य (कलम १९-२२): भाषणस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वात ंत्र्य सभा वा संघटना स्थापण्याचे स्वातंत्र्य, पेशा निवडण्याचे स्वातंत्र्य (कलम १९) कायदा (कलम २०), जीवीताचा आधिकार (कलम २१), काही बाबींमध्ये अटक वा कैदीचे स्वातंत्र्य (कलम २२) शोषणाविरूद्ध संरक्षण (कलम २३ व २४): बालमजूरी व मानवी तस्करी (human trafficking) पासून संरक्षण धर्मस्वातंत्र्य (कलम २५-२८) : पूजा व आचरणाचे स्वातंत्र्य अल्पसंख्याकांचे आधिकार (कलम २९ व ३०): अल्पसंख्याकांना संरक्षण व स्वतःच्या शिक्षणसंस्था स्थापण्याचे स्वातंत्र्य घटनात्मक तक्रारींचा आधिकार (कलम ३२-३५): मूलभूत आधिकारांचे हनन झाले आहे असे वाटल्यास कोणत्याही व्यक्तीस कलम ३२ अन्वये सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा हक्क आहे. मार्गदर्शक तत्वे: कामाचा आधिकार, शिक्षण व कल्याणाचा आधिकार, जीवनाचा सार्वत्रिक स्तर उंचावण्यासाठीची सरकारची सामाजिक दायित्वे, मनुष्यांना कामे करणे सुलभ होईल अशी कार्यालये (human working conditions and appropriate environment) आदी. कलम ४३ अन्वये कलम ४५ अन्वये १४ वर्षांपर्यंतच्य ा मुलांना मोफत शिक्षण हे शासनाचे दायित्व आहे. कलम ४६ अन्वये समाजातील मागास घटकांच्या (विशेषतः आदिवासी व दलित घटकांना) उन्नतीस शासन बांधील आहे. न्यायालयीन (Judiciary) व प्रशासकीय (Executive) आधिकारांचा कलम ५० मध्ये व पंचायत स्थापण्याचा कलम ४०) मध्ये उल्लेख आहे. निसर्गरक्षण (कलम ४८-अ), स्मारकेजतन (कलम ४९), आंतरराष्ट्रीय शांतता व परस्पर मैत्रीसंबंधांवि षयीचे कलम (कलम ५१) आदी कलमे सरकारसाठीची इतर मार्गदर्शक तत्त्वे आहेत.

Thursday, December 26, 2013

शाळाबाह्य बालकांना प्रवेश

प्रश्न:शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक वर्गात प्रवेश देताना कोणत्या वयोगटातील मुलांना प्रवेश दिला जातो? उत्तर:6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना प्रवेश दिला जातो व विशेष गरजा असणा-या मुलांना वयाच्या 18 वर्षापर्यत प्रवेश दिला जातो.

प्रोत्साहनपर योजना

अ. क्रयोजनेचे नांवलाभार्थीकोणत्या कालावधी साठीदर 1सावित्रीबाई फूले उपस्थिती भत्ताइ 5 ते इ 7 वी सर्व मुली10महिनेप्रति महिना र.रू 60/- 2अनु.जाती, जमाती या संवर्गातील बालकांना उपस्थिती भत्ताइ. १ ली ते ७ वी मुले/मुलीशैक्षणिक वर्षप्रतिदिन र.रू 2/- अ. क्रयोजनेचे नांवलाभार्थीकोणत्या कालावधी साठीदर 1उपस्थिती भत्ता - इ.५ वी ७ वी साठीमुले / मुली१० महिनेप्रतिदिन रू. २/- , २२० दिवसा साठी 2गणवेश भत्ता - इ.१ ली ते ४ थी साठीमुलेशैक्षणिक वर्ष२००/- प्रति गणवेश 3मॅट्रीकपुर्व शिष्यवत्ती - इ. १ ली ते १० वी साठीमुले / मुलीशैक्षणिक वर्षकिमान रू. १०००/-

प्रोत्साहनपर योजना

अ. क्रयोजनेचे नांवलाभार्थीकोणत्या कालावधी साठीदर 1सावित्रीबाई फूले उपस्थिती भत्ताइ 5 ते इ 7 वी सर्व मुली10महिनेप्रति महिना र.रू 60/- 2अनु.जाती, जमाती या संवर्गातील बालकांना उपस्थिती भत्ताइ. १ ली ते ७ वी मुले/मुलीशैक्षणिक वर्षप्रतिदिन र.रू 2/- अ. क्रयोजनेचे नांवलाभार्थीकोणत्या कालावधी साठीदर 1उपस्थिती भत्ता - इ.५ वी ७ वी साठीमुले / मुली१० महिनेप्रतिदिन रू. २/- , २२० दिवसा साठी 2गणवेश भत्ता - इ.१ ली ते ४ थी साठीमुलेशैक्षणिक वर्ष२००/- प्रति गणवेश 3मॅट्रीकपुर्व शिष्यवत्ती - इ. १ ली ते १० वी साठीमुले / मुलीशैक्षणिक वर्षकिमान रू. १०००/-

Wednesday, December 25, 2013

बोनाफाईड सर्टिफिकेट कसे मिळते?

संबधीत शाळेच्या मुख्याध्यापकांकडे साध्या कागदावर अर्ज करून सदरचे सर्टिफिकेट मिळविता येते.

शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यासाठी प्रकिया

मुख्याध्यापकांचा नांवे साध्या कागदावर अर्ज करावा. त्यावर ज्याचा दाखला हवा आहे. त्या विद्यार्थांचे नांव, इयत्ता, शाळा सोडल्यांचे वर्ष इत्यादी नमूद करावे.

प्राथमिक शाळेतील प्रवेशाची कार्यपद्धती (

शाळा प्रवेशाच्या वेळी बालकांच्या जन्म नोंदणीचा दाखला किंवा पालकांचे साध्या कागदावर जन्म नोंदणीबाबतचे प्रतिज्ञापत्र आणि शाळा प्रवेशाचा अर्ज या कागदपत्राची आवश्यकता असते.

Tuesday, December 24, 2013

शैक्षणिक उपक्रम

:शैक्षणिक उपक्रम: *.नवागतांचे स्वागत *.शैक्षणिक साहित्याचे वाटप *.वैयक्तिक स्वच्छता *.शिक्षक पालक मेळावा *.वाढदिवस *.शालेय परिसर स्वच्छता *.झाडे लावा *.छंद जोपासणे *.कार्यानुभव *.पाने फुले ओळखणे *.गावाची प्रतिकृती *.एक दिवस शाळेचा *.गणित जत्रा *.सहभोजन *.शिक्षक दिन *.वर्ग सजावट *.श्रमदान सप्ताह *.पोस्ट ऑफिस ला भेट देणे *.पाठांतर स्पर्धा *.दीपावली निमित्त विविध उपक्रम *.बालदिन *.शै . साहित्य निर्मिती *.आकाश दर्शन *.विज्ञान प्रदर्शन *.मुलाखती *.साक्षरता दिंडी *.चित्र संग्रह *.शैक्षणिक सहल *.माझा गाव *.नववर्ष शुभेच्छा *.बालिका दिन *.तिळगुळ समारंभ *.प्रजासत्ताक दिन *.गप्पा गोष्टी *.कथाकथन *.विज्ञान मेळावा *.सार्वजनिक स्वच्छता *.प्रथमोपचार *.

Monday, December 23, 2013

कसोटी

2ची कसोटी *. कोणत्याही सम संख्येस2ने पूर्ण भाग जातो. उदा.27720 3 ची कसोटी *. जर दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या एक अंकी बेरजेस3ने पूर्ण भाग जात असेल,तर दिलेल्या संख्येसदेखील3ने पूर्ण भाग जातो. उदा.27720 *. 27720या संख्येतील अंकांची बेरीज= 2 + 7 + 7 + 2 + 0 = 18 *. 18या संख्येतील अंकांची बेरीज= 1 + 8 = 9 *. 9ला3ने पूर्ण भाग जात असल्याने27720ला देखील3ने पूर्ण भाग जातो. 4 ची कसोटी *. जर दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जात असेल किंवा शेवटचे दोन्ही अंक 0 असतील, तर दिलेल्या संख्येसदेखील 4 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720 *. 27720 या संख्येतील शेवटच्या दोन अंकांपासून तयार होणारी संख्या 20. *. 20 या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. *. म्हणून 27720 ला देखील 4 ने पूर्ण भाग जातो. *. गंमत म्हणून दुसरे उदाहरण घेऊ - 12345678900. *. ही संख्या एका दमात कदाचित वाचताही येणार नाही. परंतु शेवटच्या दोन अंकांकडे पाहून या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो असे सांगू शकतो. 5 ची कसोटी *. जर दिलेल्या संख्येच्या एककस्थानी0किंवा5यापैकी एक अंक असेल,तर दिलेल्या संख्येस5ने पूर्ण भाग जातो. उदा.27720. 6 ची कसोटी *. जर दिलेल्या संख्येस 2 व 3 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल, तर दिलेल्या संख्येस 6 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720. *. ही संख्या सम असल्याने तिला 2 ने पूर्ण भाग जातो. *. तिच्या अंकांच्या बेरजेला म्हणजे 2 + 7 + 7 + 2 + 0 = 18 ला 3 ने पूर्ण भाग जात असल्यामुळे 27720 या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. *. म्हणजेच या संख्येस 2 व 3 या दोन्ही संख्यांनी भाग जातो, म्हणून त्या संख्येस 6 नेही पूर्ण भाग जातो. 7 ची कसोटी *. दिलेल्या संख्येतील एकक स्थानाच्या अंकाची दुप्पट करावी. *. ही दुप्पट उर्वरित अंकातून वजा करावी. तयार झालेल्या संख्येस 7 ने पूर्ण भाग जात असल्यास दिलेल्या संख्येसदेखील 7 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720. *. या संख्येच्या एककस्थानी 0 असल्याने तो सोडून देऊ. उर्वरित संख्येचा म्हणजे 2772 चा विचार करु. *. 2772 च्या एककस्थानचा अंक 2. त्याची दुप्पट 4. ती 277 मधून वजा करु. 277 - 4 = 273. *. 273 साठी पुन्हा हीच कसोटी वापरु. *. 273 च्या एककस्थानचा अंक 3. त्याची दुप्पट 6. ती 27 मधून वजा करु. 27 - 6 = 21. *. 21 ला 7 ने पूर्ण भाग जातो, म्हणून 27720 ला देखील 7 ने पूर्ण भाग जातो. 8 ची कसोटी *. दिलेल्या संख्येतील शेवटच्या तीन अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येस 8 ने पूर्ण भाग जात असेल किंवा शेवटचे तीन अंक 0 असतील, तर, दिलेल्या संख्येसदेखील 8 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720. *. यात 27720 या संख्येतील शेवटच्या तीन अंकांपासून तयार होणारी संख्या 720. 720 ला 8 ने पूर्ण भाग जात असल्याने 27720 ला 8 ने पूर्ण भाग जातो. 9 ची कसोटी *. दिलेल्या संख्येतील अंकांच्या एक अंकी बेरजेस 9 ने पूर्ण भाग जात असेल तर, दिलेल्या संख्येसदेखील 9ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720. *. 27720 : 2 + 7 + 7 + 2 + 0 = 18, 18 : 1 + 8 = 9. *. ज्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जाईलच असे नाही, मात्र, ज्या संख्येला9 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो. 10 ची कसोटी *. एककस्थानी 0 असलेल्या सर्व संख्यांना 10 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720 11 ची कसोटी *. संख्येतील एकाआड एक स्थानांवरील संख्यांच्या बेरजेतील फरकाला 11 ने पूर्ण भाग जात असेल किंवा तो फरक 0 असेल तर अशा संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो. *. उदा. 27720. 2 7 7 2 0 *. एकाआड एक स्थानांवरील संख्या - पहिला गट : 2, 7, 0 दुसरा गट : 7, 2 बेरजा 9, 9 फरक 0. 12 ची कसोटी *. ज्या संख्येला 3 व 4 या दोन संख्यांनी पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 12 ने ही पूर्ण भाग जातो

गुणाकाराचे सोपे रुप

गुणाकाराचे हे सोपे रुप एकदा नीट समजले की गुणाकारांशी खेळायला मुले प्रवृत्त होतील. नंतर गुणाकार करण्याच्या खाली दिलेल्या क्लृप्त्या ती आपणहून करायला लागतील. 102 × 77 = (100 + 2) × 77 = 7700 + 154 = 7854 98 × 82 = (100 - 2) × 82 = 8200 - 164 = 8036 578 × 6 = (500 × 6) + (70 × 6) + (8 × 6) = 3000 + 420 + 48 = 3468

इ. ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरुप

इ. ७ वी (मराठी माध्यम) साठी शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरुप *. पेपर १ -भाषा : *. मराठी विषयासाठी ८० गुण तर *. इंग्रजी विषयासाठी २० गुण आहेत. *. पेपर २ - बुध्दिमत्ता चाचणी व सामान्य विज्ञान *. बुध्दिमत्ता चाचणी विषयासाठी ७० गुण तर *. सामान्य विज्ञान विषयासाठी ३० गुण आहेत. *. पेपर ३ - गणित व समाजशास्त्रे : *. गणित विषयासाठी ७० गुण तर *. समाजशास्त्रे (इतिहास,भूगोल व ना. शास्त्र)विषयासाठी ३० गुण आहेत. काठीन्य पातळी - प्रत्येक पेपरमधील प्रश्नांची काठीन्यपातळी खालीलप्रमाणे असेल. *. कठीण प्रश्न - ३० टक्के *. मध्यम प्रश्न - ३० टक्के *. सोपे प्रश्न - ४० टक्के

इ. ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरुप

शिष्यवृत्ती परीक्षेची माहिती शिष्यवृत्ती परीक्षा एकूण ३०० गुणांची असते. त्यामध्ये प्रत्येकी १०० गुणांचे भाषा,बुध्दिमत्ता चाचणी व गणित असे ३ पेपर्स असतात. प्रत्येक पेपर १ तासाचा असतो. तीनही पेपर एकाच दिवशी घेतले जातात.(शकयतो दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुस-या वा तिस-या रविवारी परीक्षा घेतली जाते. इ. ४ थी (मराठी माध्यम) साठी शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरुप शै. वर्ष २००९ पासून शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्वरुपात बदल करण्यात आले आहेत. *. पेपर १ -भाषा *. मराठी विषयासाठी ७० गुण तर *. इंग्रजी विषयासाठी ३० गुण आहेत. *. पेपर २ - बुध्दिमत्ता चाचणी व सामान्य विज्ञान *. बुध्दिमत्ता चाचणी विषयासाठी ७० गुण तर *. सामान्य विज्ञान विषयासाठी ३० गुण आहेत. *. पेपर ३ - गणित व समाजशास्त्रे : *. गणित विषयासाठी ७० गुण तर *. समाजशास्त्रे (इतिहास,भूगोल व ना. शास्त्र)विषयासाठी ३० गुण आहेत. काठीन्य पातळी - प्रत्येक पेपरमधील प्रश्नांची काठीन्यपातळी खालीलप्रमाणे असेल. *. कठीण प्रश्न - १० टक्के *. मध्यम प्रश्न - २० टक्के *. सोपे प्रश्न - ७० टक्के

राष्ट्रीय मुल्ये

शालेय परिपाठ

शालेय परिपाठ १) सफाई २)राष्ट्रग ीत ३) प्रतिज्ञा ४)संविधान ५) स्तोत्र ६) प्रर्थना ७) श्लोक ८) भजन ९) दिनांक, वार ,सुविचार इ. १०) दिनविशेष ११)बातम्या १२) बोधकथा १३) दोन नवीन इंग्रजी शब्द १४) समूह गित १५) पसायदान १६) मौन

Tuesday, December 17, 2013

***मराठी साहीत्यातील महत्वाच्या कादंबर्या*** 1.ययाती------ वि.स.खांडेकर 2.गारंबीचा बापू------श्री ना पेंडसे 3. रथचक्र--------- --- श्री ना पेंडसे 4. शितू----------- -- गो.नी.दांडेकर 5. बनगरवाडी------- --- व्यंकटेश मांडगूळकर 6. फकिरा---------- -- अण्णाभाऊ साठे 7. स्वांमी ---------- रणजित देसाई 8. श्रीमान योगी-------- रणजित देसाई 9. कोसला---------- --- भालचंद्र नेमाडे 10. कोंडूरा-------- ----- शिवाजीराव सावंत 11. झुंज----------- ----- ना.स.इनामदार 12. आनंदी गोपाळ--------श् री.ज.जोशी 13. माहीमची खाडी-------- मधु मंगेश कर्णिक 14. गोतावळा-------- - आनंद य़ादव 15. पाचोळा--------- रा.रं.बोराडे 16. मुंबई दिनांक------- अरुण साधु 17. सिंहासन------- अरुण साधु 18. गांधारी-------- -- ना.धो.महानोर 19.वस्ती वाढते आहे--------भा.ल .पाटील 20. थँक यू मिस्टर ग्लाड---------- अनिल बर्वे 21. घर गंगेच्या काठी--------- ज्योत्स्ना देवधरे 22. वस्ती---------- - महादेव मोरे 23. पवनाकाठचा धोंडी --------- गो.नी.दांडेकर 24. सावित्री------- ------ पु.शी.रेगे 25. बॅरिस्टर------- ---- जयवंत दळवी 26. श्यामची आई--------- साने गुरुजी 27. आस्तीक ----------- साने गुरुजी 28. अकुलिना-------- ----- पु.भा.भावे 29. आकाशाची फळे--------- ग.दि.मांडगूळकर 30. काळेपाणी------- -----वि.दा.सावर कर 31. मृण्मयी-------- ---- गो.नी.दांडेकर 32. पडघवली--------- -- गो.नी.दांडेकर 33. अमृतवेल-------- --- वि.स.खांडेकर. 58 minutes ago

***मराठी साहीत्यातील महत्वाच्या कादंबर्या*** 1.ययाती------ वि.स.खांडेकर 2.गारंबीचा बापू------श्री ना पेंडसे 3. रथचक्र--------- --- श्री ना पेंडसे 4. शितू----------- -- गो.नी.दांडेकर 5. बनगरवाडी------- --- व्यंकटेश मांडगूळकर 6. फकिरा---------- -- अण्णाभाऊ साठे 7. स्वांमी ---------- रणजित देसाई 8. श्रीमान योगी-------- रणजित देसाई 9. कोसला---------- --- भालचंद्र नेमाडे 10. कोंडूरा-------- ----- शिवाजीराव सावंत 11. झुंज----------- ----- ना.स.इनामदार 12. आनंदी गोपाळ--------श् री.ज.जोशी 13. माहीमची खाडी-------- मधु मंगेश कर्णिक 14. गोतावळा-------- - आनंद य़ादव 15. पाचोळा--------- रा.रं.बोराडे 16. मुंबई दिनांक------- अरुण साधु 17. सिंहासन------- अरुण साधु 18. गांधारी-------- -- ना.धो.महानोर 19.वस्ती वाढते आहे--------भा.ल .पाटील 20. थँक यू मिस्टर ग्लाड---------- अनिल बर्वे 21. घर गंगेच्या काठी--------- ज्योत्स्ना देवधरे 22. वस्ती---------- - महादेव मोरे 23. पवनाकाठचा धोंडी --------- गो.नी.दांडेकर 24. सावित्री------- ------ पु.शी.रेगे 25. बॅरिस्टर------- ---- जयवंत दळवी 26. श्यामची आई--------- साने गुरुजी 27. आस्तीक ----------- साने गुरुजी 28. अकुलिना-------- ----- पु.भा.भावे 29. आकाशाची फळे--------- ग.दि.मांडगूळकर 30. काळेपाणी------- -----वि.दा.सावर कर 31. मृण्मयी-------- ---- गो.नी.दांडेकर 32. पडघवली--------- -- गो.नी.दांडेकर 33. अमृतवेल-------- --- वि.स.खांडेकर. 58 minutes ago

Monday, December 16, 2013

शाळा विविधांगी उपक्रमांनी मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच ी जडणघडण करीत आहे For Update Click This Link And Like Page

https://m.facebook.com/ khralwadikanyashala?refid=5
https://m.facebook.com/khralwadikanyashala?refid=5

एका विचारवंताने असे म्हटले आहे की, ‘विद्यार्थ्यांची उंची शिक्षकांच्या उंचीपेक्षा जास्तअसू शकत नाही. शिक्षकांची उंची समाजाच्या उंचीपेक्षा जास्त असू शकत नाही. समाजाची उंची त्याला दिल्या जाणाऱ्या शिक्षणापेक्षा जास्त असू शकत नाही.’ याचा मथितार्थ असा – विद्यार्थी, शिक्षक, समाज आणि शिक्षण यांचा एक परस्परअनोन्य असा संबंध आहे.

Friday, December 13, 2013

काटकसर केल्याने होणारे लाभ जाणा देवाच्या कृपेने मानवाला अनेक गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत. त्यांची उधळपट्टी टाळून आवश्यक तेवढाच वापर करणे, यालाच ‘काटकसर’ म्हणतात. मुलांनो, आई-बाबा तुम्हाला हव्या त्या वस्तू आणून देतात; म्हणून आज तुम्हाला पैशांचे इतके मोल वाटत नाही; परंतु मोठेपणी जेव्हा तुम्ही स्वतः पैसे कमवायला लागाल, तेव्हा तुम्हाला त्याचे खरे मोल कळेल. यासाठी ‘काटकसर’ या गुणाचा संस्कार तुमच्या मनावर आतापासूनच नको का व्हायला ? अ. काटकसर केल्याने होणारे लाभ १. राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण होणे :पाणी, वीज, पेट्रोल, डिझेल इत्यादी राष्ट्रीय संपत्ती आहे. तिचा काटकसरीने वापर केल्यास राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण होते. २. निसर्गाचा समतोल राखला जाणे :सध्या वृक्षांची अमाप तोड झाल्याने निसर्गाचा समतोल ढासळला आहे. त्यामुळे पर्जन्यमान घटणे, उष्मा वाढणे इत्यादी समस्या निर्माण झाल्या आहेत. कागदासारखी गोष्ट काटकसरीने वापरली, तर वनसंपत्तीची बचत होईल आणि निसर्गाचा समतोलही ढासळणार नाही. आ. स्वतःमध्ये काटकसर हा गुण आणण्यासाठी पुढील गोष्टींचा वापर करावा आ १. पाणी १. तोंड धुणे, आंघोळ करणे, कपडे आणि भांडी धुणे यांसारख्या कृती करतांना आवश्यक नसेल, तेव्हा नळ बंद करावा. २. पाणी घेऊन झाल्यावर ‘नळ नीट बंद केला आहे ना’, याची निश्चिती करावी. ३. काही जण पाणी पिण्यासाठी भांडे पूर्ण भरून घेतात आणि त्यातील थोडेसे पाणी पिऊन उरलेले पाणी फेकून देतात. त्यामुळे पाणी वाया जाते. हे टाळण्यासाठी पिण्यासाठी आवश्यक तेवढेच पाणी भांड्यात घ्यावे. आ २. वीज १. कोणाचा वावर नसलेल्या खोलीतील पंखे आणि दिवे बंद करावेत. २. खोलीतील सर्व पंखे आणि दिवे ‘खरंच चालू ठेवणे आवश्यक आहे का’, याची निश्चिती करावी. ३. स्नानगृह किंवा शौचालय यांतून बाहेर आल्यावर तेथील दिवा आठवणीने बंद करावा. ४. दूरदर्शनसंच (टीव्ही), आकाशवाणी संच (रेडिओ), संगणक(कॉम्युटर) इत्यादी विजेची उपकरणे विनाकारण चालू ठेवू नयेत. आ ३. साबण १. कपडे धुणे, भांडी घासणे आणि आंघोळ करणे यांसाठी साबणाचा अतिरिक्त वापर टाळावा. २. साबणाच्या वडीचा वापर करून झाल्यानंतर ती उभी करून निथळत ठेवावी. त्यामुळे त्या वडीची झीज अल्प होईल. ३. शेष राहिलेल्या साबणाचे तुकडे एकत्र करून ते हात धुणे, कंगवे स्वच्छ करणे आणि लादी धुणे यांसाठी वापरावेत. आ ४. कागद १. शाळेच्या वह्यांची पाने फाडणे, पानांवर रेघोट्या मारणे, वहीची मधली पाने कोरी ठेवणे आदी गोष्टी टाळाव्यात. २. होडी किंवा विमान बनवण्यासाठी वहीतील कोरी पाने न वापरता निरुपयोगी (रद्दी) कागद वापरावा. ३. पाठकोरे कागद टाकून न देता ते एकत्रित करून कच्च्या लिखाणासाठी वापरावेत. ४. वरच्या वर्गात गेल्यावर गतवर्षीच्या वह्यांतील कोरी पाने काढून त्यांची नवीन वही बनवावी. अशा वहीचा वैयक्तिक लिखाणासाठी वापर करावा. आ ५. पैसे १. पेन, पेन्सील, खोडरबर, रंगपेटी, चपला इत्यादी वस्तू नवीन घेतांना, आधीच्या वस्तूंचा पूर्ण वापर झाला आहे का, हे पहावे. त्या वस्तू वापरण्यासारख्या असल्यास नवीन वस्तू विकत घेऊ नयेत. २. उसवलेले कपडे टाकून देण्यापेक्षा ते योग्य प्रकारे शिवून अधिक काळ वापरावेत. ३. जुन्या कपड्यांचा कंटाळा आल्याने नवीन कपडे विकत घेतले, तर जुने कपडे टाकून न देता निर्धन (गरीब) मुलांना द्यावेत. ४. दप्तर, कंपासपेटी यांसारख्या वस्तू जपून आणि व्यवस्थित हाताळाव्यात. त्यामुळे त्या वस्तू ४-५ वर्षेही वापरता येतात. ५. पाठ्यपुस्तके वर्षभर नीट वापरून ती पुढील वर्षी पाठच्या भावंडांना किंवा निर्धन (गरीब) विद्यार्थ्यांनाद्यावीत. ६. नवीन वस्तू विकत घेतांना ‘त्या वस्तूची खरोखरच किती आवश्यकता आहे’, याचाही विचार करावा

संकेत स्थळावर आपले हार्दिक स्वागत लवकरच या ठिकाणी आपल्यला उत्तम वेबसाईट पाहयला मिळेल
सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०