WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Friday, March 21, 2014

ऑनलाईन टेस्ट ४

मित्रानो,

येथे तुम्ही "सामन्यज्ञानाच्या " 10 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. भारताचा प्रजाकास्तक दिन कोणता?

१५ ऑगस्ट
२६ जानेवारी
१४ ऑगस्ट
यापैकी नाही


2. देशात कोणत्या राज्यामध्ये प्रथम पंचायत पद्धती लागू करण्यात आली?

मध्य प्रदेश
उत्तर प्रदेश
राज्यस्थान
यापैकी नाही


3. ग्राम पंचायतिचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते?

ग्रामसभा
जिल्हा परिषद
पंचायत समिती
ग्राम पंचायत सदस्य


4. खालीलपैकी कोणते एक फळ नाही?

टोमाटो
बटाटा
आंबा
सफरचंद


5. अन्ननलिकेची लांबी किती से.मी. असते?

५० से.मी.
१०० से.मी.
२० से.मी.
२५ से.मी.


6. बीटी बियाणे कोणत्या पिकाशी संबंधित आहे?

ज्वारी
कापूस
सोयाबीन
गहू


7. गव्हावरील तांबेरा रोग कशामुळे होतो?

विषाणू
जिवाणू
कवक
ब्रायोफायाटा


8. जलद गतीने वाढणारेझाड कोणते?

साग
निलगिरी
नारळ
पाईन


9. 85 या संख्येचा शेकडा 20 किती?

17
14
15
16


10. घटक राज्याचा नाममात्र प्रमुख कोण असतो?

मुख्यमंत्री
राज्यपाल
उपमुख्यमंत्री
यापैकी नाही


इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

Monday, March 17, 2014

ऑनलाईन टेस्ट


ऑनलाईन टेस्ट १

इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

Sunday, March 16, 2014

होळीमागचा शास्त्रार्थ

आपण साजर्‍या करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण शास्त्रीय महत्त्वदेखील असते. होळीदहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. होळीच्या दुसर्‍याच दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. या आनंदातच वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण या हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळणे योग्य नव्हे. हे त्या प्रथेचे विकृत रूप आहे. दुसर्‍या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे. होळीच्या दुसर्‍या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. एकमेकांना गुलाल लावणे आणि रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक असते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बर्‍याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसर्‍या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. आता थंडी गेली असून गरम पाण्याने स्नान करण्याचा ऋतू संपला. आता थंड पाण्याने स्नान करू शकता असे सांगतही होळे येते. यानंतरची रंगपंचमीही सृष्टीचा नवा रंग दर्शवणारी असते. होळीमागचा शास्त्रार्थ आपण साजर्‍या करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण शास्त्रीय महत्त्वदेखील असते. होळीदहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. होळीच्या दुसर्‍याच दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. या आनंदातच वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण या हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळणे योग्य नव्हे. हे त्या प्रथेचे विकृत रूप आहे. दुसर्‍या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे. होळीच्या दुसर्‍या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. एकमेकांना गुलाल लावणे आणि रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक असते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बर्‍याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसर्‍या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. आता थंडी गेली असून गरम पाण्याने स्नान करण्याचा ऋतू संपला. आता थंड पाण्याने स्नान करू शकता असे सांगतही होळे येते. यानंतरची रंगपंचमीही सृष्टीचा नवा रंग दर्शवणारी असते.

इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

ऑनलाईन टेस्ट ३

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " १० प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. मामाला पत्र लिहताना कोणता मायना वापराल ? -

तीर्थरूप
तीर्थस्वरूप
प्रिय
माननीय


2. कावळ्या सारखा कर्कश तसा चंडोल पक्ष्यासारखा ........... .

स्वच्छंदी
शांत
आनंदी
निष्पाप


3. ज्याचे घरदार नष्ट झाले आहे असा ? .

निर्वासित
निराधार
पुरग्रस्त
भुंकपग्रस्त


4. जसा फुलांचा गुच्छ तसा वेलीचा............. .

पुंज
कुंज
झुबका
वृंद


5.गीतारहस्य कोणी लिह्ले ?

सानेगुरूजी
लोकमान्य टिळक
संत तुकाराम
विनोबा भावे


6. शिवरायांचा राज्यभिषेक कोणत्या किल्यावर झाला ? .

राजगड
रायगड
शिवनेरी
प्रतापगड


7. माणूस सर्वप्रथम कोणता धातू वापरू लागला ?.

लोखंड
जस्त
सोने
तांबे


8.लोकसभा इमारत कोठे आहे ?.

मुंबई
दिल्ली
कोलकता
मद्रास


9. गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते आहे ?.

भीमाशंकर
महाबळेश्वर
त्र्यंबकेश्वर
सातपुडा


10 खालील पैकी कोणत्या झाडला वाळवी लागत नाही ?.

आंबा
साग
ऐन
फणसइतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

Friday, March 7, 2014

ऑनलाईन टेस्ट २

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " १० प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. कोकणातील घरे उतरत्या छपराची असतात कारण -

समुद्र किना-यामुळे
जास्त पावसामुळे
जोराच्या वादळामुळे
डोंगरद-यामुळे


2. खालील पैकी कोणते आदिवासी वाद्य नाही ?.

किनरी
शिंग
सनई
तारपा


3. पेनिसिनिलीनचा कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे ? .

पिंपरी
मुंबई
नाशिक
पुणे


4. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ? .

शनी
गुरू
युरेनस
पृथ्वी


5.खालील पैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता ?

सोलापुर
अहमदनगर
गोंदिया
धुळे


6. कात कोणत्या वनस्पतीपासून बनवली जाते ? .

बेहडा
खैर
साग
हिरडा


7. ३० सेकंदात २ चपात्या लाटुण होतात तर अर्ध्या तासात किती चपात्या लाटून होतील ?.

६०
१५०
९०
१ २०


8. खालील पैकी कोणत्या महिन्या ५ वेळा फक्त दोन वार येतात?.

जानेवारी
जून
फेब्रुवारी
मे


9. ............वनस्पतीपासून कागद तयार करतात ?.

बाभूळ
कोरफड
बांबू
घायपात


10 ययाती कादंबरीचे लेखक कोण आहेत ?.

शिवाजी सावंत
वि.स.खांडेकर
रणजीत देसाई
वि.वा.शिरवाड्करTuesday, March 4, 2014

My Quiz

  1. पुदिना या वनस्पतीचा उपयोग _ _ _ _ _ _ _ म्हणून केला जातो.


वेदनाशामक

कर्करोग प्रतिबंधक

रक्तप्रवाह वर्धकइतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...
संकेत स्थळावर आपले हार्दिक स्वागत लवकरच या ठिकाणी आपल्यला उत्तम वेबसाईट पाहयला मिळेल
सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०