WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Saturday, June 28, 2014

सोपे रूप

सोपे रूप देताना खालील नियम दिलेल्या क्रमानेच लक्षात ठेवा. I. कंसात दिलेली क्रिया प्रथम करावी. II. नंतर राशीमध्ये एकापेक्षा जास्त क्रिया असतील, तर आधी गुणाकार आणि भागाकार या क्रिया असल्यास त्या डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने असतील त्या क्रमाने कराव्या. III. नंतर बेरीज व वजाबाकी या क्रिया, डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील, त्या क्रमाने कराव्या. IV. कंसात एकापेक्षा अधिक क्रिया असतील, तर वरील दोन नियम पाळून त्या आधी कराव्या. V.एकापेक्षा जास्त प्रकाराचे कंस वापरले असतील, तर प्रथम सर्वात आतील कंसातील क्रिया कराव्या. ह्या नियमाला थोडक्यात कंचे-गुभा-बेव किंवा इंग्रजीत BODMAS म्हणता येईल. म्हणजे आधी कंस सोडवा. जर एकापेक्षा जास्त कंस असतील तर आतून बाहेर कंस सोडवा. नंतर I. गुणाकार-भागाकार II. बेरीज-वजाबाकी अशा क्रमाने सोडवा. फक्त एक बाब ह्या जोड्यांमधील क्रिया डावीकडून उजवीकडे सोडवा. म्हणजे आधी गुणाकार आणि नंतर भागाकार असे नाही तर डावीकडून उजवीकडे गुणाकार किंवा भागाकार पैकी आधी जे येईल ते नंतर दुसरे.हाच नियम अशाच प्रकारे बेरीज-वजाबाकी ह्या जोडीला वापरला जातो. पण गुणाकार-भागाकार आधी नंतर बेरीज-वजाबाकी. इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

Monday, June 16, 2014

दहावीचा निकाल

17 जून रोजी दुपारी 1 नंतर आपला निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

Friday, June 13, 2014

TET

इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

प्रेमळ पत्नीसाठी दोन शब्द..

°°°आई-बाबा मित्र मैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी°°° °°°तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी°°° °°°अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते°°°👪 °°°स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते°°° °°°अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का°°°⌚ °°°तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का°°° °°°कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे°°° °°°वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे°°° °°°भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने°°°😀 °°°स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे°°° °°°साडी मस्त शोभतीये आज--मनमोकळी दाद दे°°° °°°सुटीत एखाद्या एकटीलाच आपणहून फिरायला ने°°° °°°मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे°°° °°°वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे°°° °°°वादात स्वर उंचावतातच शांतपणे ऐकून घे°°° °°°पुरुषप्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे°°° °°°झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे°°° °°°जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे°°° °°°हातात हात घेतलास लग्नात, आता खरी साथ दे°°° °°°नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे°°° °°°अशी काहीशी साथ दे°°° °°°मित्रत्वाचा हात दे°°° ही कविता नक्की शेअर करा

संकेत स्थळावर आपले हार्दिक स्वागत लवकरच या ठिकाणी आपल्यला उत्तम वेबसाईट पाहयला मिळेल
सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०