WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Friday, October 31, 2014

मतदान सॉफ्टवेअरमित्रांनो ,

आपण विद्यार्थ्यांना निवडणुकी विषयी माहिती व्हावी म्हणून शाळेमध्ये शालेय मंत्री मंडळाची निवडणूक घेत असतो हे अधिक सोपे व्हावे म्हणून काही दिवसांच्या अथक परिश्रमाने मी एक निवडणूक घेणारे व निकाल सांगणारे सॉफ्टवेअर बनवले आहे आशा आहे आपणास ते आवडेल
सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी
येथे क्लिक करा.

इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

2 comments:

  1. सर पासवर्ड सांगा........... नावे व चिन्ह वाढविण्यासाठी मदत करा.

    ReplyDelete

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०