WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Monday, July 28, 2014

अविस्मरणीय वाढदिवस

      गेल्या दीड महिन्यापासून माझ्या वर्गातील विद्यार्थिनी या माझ्या वाढदिवसाची तयारी करत होत्या. सर्वांनी मिळून दर वर्षी प्रमाणे या वर्षीही खूप चांगली तयारी केली वाढदिवस रविवारी आला तरीही तो साजरा करता यावा म्हणून शनिवारीच शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थिनिनी प्रचंड उत्साहात साजरा केला.
     खरोखरच मी खूप भाग्यशाली आहे की हा वाढदिवस या विद्यार्थीनीन मुळेच एक अविस्मरणीय वाढदिवस बनला...........! इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

Saturday, July 19, 2014

ऑनलाइन टेस्ट 5

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " १० प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. कोकणातील घरे उतरत्या छपराची असतात कारण -

समुद्र किना-यामुळे
जास्त पावसामुळे
जोराच्या वादळामुळे
डोंगरद-यामुळे


2. खालील पैकी कोणते आदिवासी वाद्य नाही ?.

किनरी
शिंग
सनई
तारपा


3. पेनिसिनिलीनचा कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे ? .

पिंपरी
मुंबई
नाशिक
पुणे


4. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ? .

शनी
गुरू
युरेनस
पृथ्वी


5.खालील पैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता ?

सोलापुर
अहमदनगर
गोंदिया
धुळे


6. कात कोणत्या वनस्पतीपासून बनवली जाते ? .

बेहडा
खैर
साग
हिरडा


7. ३० सेकंदात २ चपात्या लाटुण होतात तर अर्ध्या तासात किती चपात्या लाटून होतील ?.

६०
१५०
९०
१ २०


8. खालील पैकी कोणत्या महिन्या ५ वेळा फक्त दोन वार येतात?.

जानेवारी
जून
फेब्रुवारी
मे


9. ............वनस्पतीपासून कागद तयार करतात ?.

बाभूळ
कोरफड
बांबू
घायपात


10 ययाती कादंबरीचे लेखक कोण आहेत ?.

शिवाजी सावंत
वि.स.खांडेकर
रणजीत देसाई
वि.वा.शिरवाड्करWednesday, July 9, 2014

ग्रहावरील तुमचे वजन software

ग्रहावरील तुमचे वजन software download करण्यासाठी 

 येथे क्लिक करा. 


 इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

Friday, July 4, 2014

महत्वाचे शोध आणि संशोधक

विमान - राईट बंधू डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल रडार - टेलर व यंग रेडिओ - जी. मार्कोनी वाफेचे इंजिन - जेम्स वॅट थर्मामीटर - गॅलिलीयो हेलीकॉप्टर - सिकोर्स्की विजेचा दिवा - एडिसन रेफ्रीजरेटर - पार्किन्स वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन सायकल - मॅकमिलन डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल ग्रामोफोन - एडिसन टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग उत्क्रांतिवाद - डार्विन भूमिती - युक्लीड देवीची लस - जेन्नर अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस अँटी रेबीज -लुई पाश्चर इलेक्ट्रोन – थॉमसन हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश न्यूट्रोन – चॅडविक आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

knowledge of mathematics....

१० दहा १०० शंभर १००० हजार १०००० दहा हजार १००००० एक लाख १०००००० दहा लाख १००००००० करोड १०००००००० दहा करोड १००००००००० अब्ज १०००००००००० दहा अब्ज १००००००००००० खर्व १०००००००००००० निखर्व १००००००००००००० पदम १०००००००००००००० महा पदम १०००००००००००००० ० शंखू १०००००००००००००० ०० जलाधी शंखू १०००००००००००००० ००० अंत्या १०००००००००००००० ०००० मध्या १०००००००००००००० ००००० पारध १०००००००००००००० ०००००० महा पारध १०००००००००००००० ००००००० धून १०००००००००००००० ०००००००० महा धून १०००००००००००००० ००००००००० अशोहिनी १०००००००००००००० ०००००००००० महा अशीहिनी
संकेत स्थळावर आपले हार्दिक स्वागत लवकरच या ठिकाणी आपल्यला उत्तम वेबसाईट पाहयला मिळेल
सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०