WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Monday, December 23, 2013

इ. ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरुप

इ. ७ वी (मराठी माध्यम) साठी शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरुप *. पेपर १ -भाषा : *. मराठी विषयासाठी ८० गुण तर *. इंग्रजी विषयासाठी २० गुण आहेत. *. पेपर २ - बुध्दिमत्ता चाचणी व सामान्य विज्ञान *. बुध्दिमत्ता चाचणी विषयासाठी ७० गुण तर *. सामान्य विज्ञान विषयासाठी ३० गुण आहेत. *. पेपर ३ - गणित व समाजशास्त्रे : *. गणित विषयासाठी ७० गुण तर *. समाजशास्त्रे (इतिहास,भूगोल व ना. शास्त्र)विषयासाठी ३० गुण आहेत. काठीन्य पातळी - प्रत्येक पेपरमधील प्रश्नांची काठीन्यपातळी खालीलप्रमाणे असेल. *. कठीण प्रश्न - ३० टक्के *. मध्यम प्रश्न - ३० टक्के *. सोपे प्रश्न - ४० टक्के

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०