
Friday, February 28, 2014
शिक्षण सहसंचालिका पुणे सौ. शकुंतला काळे यांनी दिलेला आपल्या वेबसाईट ला अभिप्राय !
शिक्षण सहसंचालिका पुणे सौ. शकुंतला काळे यांनी दि. ५ /२ /२०१४ रोजी आपली वेबसाईट पाहिली त्यांना ती खुप आवडली व त्यांनी खालील शब्दात आपल्या वेबसाईट ला अभिप्राय दिला.
दि. ५ /२ /२०१४
‘ध्यास गुणवत्तेचा’ हि वेबसाईट तयार करून
त्याचा वापर करणारे या शाळेतील शिक्षक श्री.संदिप वाघमोरे हे खरोखरच अभिनंद्नास पात्र आहेत. हा नवोपक्रम त्यांनी सुरु केला आहे .
या वेबसाईट चा उपयोग इतर शाळांसाठी करावा . स्वतःच्या खर्चाने हा उपक्रम राबविणा-या ध्यास गुणवत्तेचा हि वेबसाईट तयार करून त्याचा वापर करणारे या शाळेतील शिक्षक श्री.संदिप वाघमोरे या उपक्रमशील शिक्षकाचे पुन्हा एकदा अभिनंद्न !!
सही
सौ. शकुंतला काळे
शिक्षण सहसंचालिका MSCRT
पुणे .
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...
Tuesday, February 25, 2014
दुर्मिळ छायाचित्र

Monday, February 24, 2014
प्रश्नांचे प्रकार
प्रश्नांचे प्रकार
१. मुक्तोत्तरी प्रश्न – या प्रश्नांच्या प्रतिसादाला मर्यादा नसते.विद्यार्थी मुक्तपणे उत्तरे देऊ शकतो.
उदा. १०० बेरीज येणार्र्या कोणत्याही दोन संख्या लिहा.
२.
विचारांना चालना देणारे प्रश्न्न:
या विभागात दोन प्रकार आहेत.
१.
सर्जनशीलतेला वाव देणारे प्रश्न :
विद्यार्थ्यांना या प्रकारच्या प्रश्नां मध्ये नावीन्यपुर्ण
विचरांना / कृतीला चालना देणारे प्रश्न असतात.
उदा.
मानवाला डोळे नसते तर काय झाले असते ?
गोष्ट पुर्ण
करा.
२.चिकित्सक विचारांना वाव देणारे प्रश्न : चिकित्सक प्रतिसादाची अपेक्षा असते .
उदा. पाऊस
पडला नाही तर त्याचे काय परिणाम होतील ?
३ उपायोजनात्मक प्रश्न :ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करता येईल असे प्रश्न
उदा. वाक्यात
उपयोग करा.
मला आशा आहे
की , हा लेख आपल्याला प्रश्नपत्रिका निर्मिती
करण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल,
-
श्री. संदिप बलभीम वाघमोरे
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...
प्रश्नांचा प्रकारानुसार भारांश
प्रश्नांचा
प्रकारानुसार भारांश
इयत्ता
|
वस्तुनिष्ठ
|
लघुत्तरी
|
दिर्घोत्तरी
|
पहिली –दुसरी
|
७०%
|
३०%
|
-
|
तिसरी – चौथी
|
४०%
|
५०%
|
१०%
|
पाचवी ते आठवी
|
२०%
|
६०%
|
२०%
|
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...
प्रश्नपत्रिका निर्मिती
प्रश्नपत्रिका निर्मिती
शिक्षक मित्रांनो चांगले प्रश्ननिर्मिती हि एक कला आहे. प्रश्नपत्रिका निर्मिती करण्यासाठी आपल्या कडे विषय निहाय
प्रश्नपेढी असणे आवश्यक आहे.याचा उपयोग सराव व
मूल्यमापन तंत्रासाठीदेखील होऊ शकतो.
प्रश्नपत्रिका निर्मिती करण्यासाठी प्रश्नांचा भारांश माहीत असणे गरजेचे आहे.
माहिती साठी
खाली
क्लिक करा
♦ प्रश्नांचा प्रकारानुसार भारांश
♦ प्रश्नांचे प्रकार इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...
Sunday, February 23, 2014
वयानुरुप समकक्ष वर्गात प्रवेश
वयानुरुप समकक्ष वर्गात प्रवेश घेणारे मुल व
त्याची इयत्ता
वय इयत्ता
६+
पहिली
७+ दुसरी
८+
तिसरी
९+
चौथी
१०+ पाचवी
११+ सहावी
१२+
सातवी
१३+ आठवी
- श्री.
संदिप बलभीम वाघमोरे
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...
पर्यावरण विषयक शिक्षकाने राबबिण्याचे उपक्रम
पर्यावरण
विषयक शिक्षकाने राबबिण्याचे उपक्रम
१.निसर्गवर्णनपर कवितांचा संग्रह
२.वर्गखोलीत पर्यावरण जाणिव जागृती
कोपरा बनवणे
३.विद्यार्थ्यांना वृक्षारोपण
करण्याचे आव्हाहन करावे.
४. पर्यावरण विषयक गटचर्चा ,व्याख्याने , कृतिसत्रे आयोजित करून
सहभागी होणे.
५. पर्यावरण विषयक ऐतिहासिक उतारा
संग्रह
६. आकशदर्शन, पक्षी निरिक्षण आयोजित करणे
७.प्लास्टिक पिशव्यांचा वापर
टाळण्यासाठी कागदी पिशव्यांची निर्मिती करणे.
८. पर्यावरण विषयक चित्र संग्रह
९.पर्यावरण विषयक चित्रकला रांगोळी व
निबंध स्पर्धा घेणे.
१०. रोजच्या परिपाठात पर्यावरण विषयक
मह्त्त्व सांगणारे सुविचार , बोधकथा , अभंग ओव्या यांचा समावेश करावा.
सौ.अश्विनी संदिप वाघमोरे,सावळकर
जि.प.प्राथमिक शाळा कोह्राळे बु
ता. बारामती जि. पुणे
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...
पुणे जिल्हा ऐतिहासिक ठिकाणे
सिंहगड
सिंहगड | |
![]() सिंहगड | |
नाव | सिंहगड |
उंची | ४४००मी. |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | सिंहगड |
डोंगररांग | भुलेश्वर |
सिंहगड :- पुर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिध्द व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून 25 कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युध्द झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले " गड आला पण सिंह गेला" त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
आगाखान पॅलेस
.

शनिवारवाडा

पर्वती

राजगड किल्ला
राजगड हा किल्ला पुण्यापासून सुमारे 85कि.मी. अंतरावर असलेल्या गुंजवणे गावात आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांचा खास किल्ला होता तसेच तो त्यांची पहिली राजधानी सुध्दा होता. त्यामुळे या किल्ल्याला फार मोठी ऐतिहासिक प्रसंगोचितता आहे. राजगडाला फसवा प्रवेश, नागमोडी वळणाचे अरुंद रस्ते आणि तटासारखी संरक्षण देणारी फसवी पोलादी भिंत आहे. प्रचंड पाली गेट, नेध किंवा एलिफन्ट आईज अजूनही आहेत. राजगडाच्या माथ्यावरुन सहयाद्रीच्या रांगांचे भव्य दर्शन होते
.
राजगड | |
![]() पाली दरवाजा, राजगड किल्ला | |
नाव | राजगड |
उंची | १३९४मी. |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | कर्जत, पाली |
डोंगररांग | पुणे |
तोरणा | |
![]() तोरणा किल्ल्याचा मुख्य दरवाजा | |
नाव | तोरणा |
उंची | १४०३ मीटर/४६०४ फूट. |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | वेल्हा |
डोंगररांग | पुणे |
सध्याची अवस्था | चांगली |
तोरणा किल्ला
हा किल्ला पुण्यापासून 65कि.मी.दूर वेल्हा येथे वसलेला आहे.शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांपैकी हा पहिला किल्ला आहे.
पुरंदर किल्ला
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
पुरंदर | |
![]() किल्ले पुरंदर | |
नाव | पुरंदर |
उंची | १५०० मी. |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | सासवड |
डोंगररांग | पुणे |
सध्याची अवस्था | |
स्थापना | {{{स्थापना}}} |
सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावूनभुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत. कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैर्ऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे.
पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.
संभाजी महाराज समाधी
धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी पुणे_नगर महामार्गावरील वडु-बुद्रुक येथे आहे.ते कोरेगाव पासून 3-4 कि.मी.अंतरावर भिमा नदीच्या काठी आहे.


Subscribe to:
Posts (Atom)