प्रश्नांचे प्रकार 
 १.    मुक्तोत्तरी प्रश्न – या प्रश्नांच्या प्रतिसादाला मर्यादा नसते.विद्यार्थी मुक्तपणे उत्तरे देऊ शकतो. 
 
उदा. १०० बेरीज येणार्र्या कोणत्याही दोन संख्या लिहा. 
 २.  
विचारांना चालना देणारे प्रश्न्न:
 या विभागात दोन प्रकार आहेत. 
१.   
सर्जनशीलतेला वाव देणारे प्रश्न :
विद्यार्थ्यांना  या प्रकारच्या प्रश्नां मध्ये नावीन्यपुर्ण
विचरांना / कृतीला चालना देणारे प्रश्न असतात.
 उदा.
मानवाला डोळे नसते तर काय झाले असते ?
       गोष्ट पुर्ण
करा.
२.चिकित्सक विचारांना वाव देणारे प्रश्न : चिकित्सक प्रतिसादाची अपेक्षा असते .
उदा. पाऊस
पडला नाही तर त्याचे काय परिणाम होतील ?
३ उपायोजनात्मक प्रश्न :ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करता येईल असे प्रश्न 
उदा. वाक्यात
उपयोग करा. 
        मला आशा आहे
की , हा लेख आपल्याला प्रश्नपत्रिका निर्मिती
 करण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल,                    
                        -
श्री. संदिप बलभीम वाघमोरे 
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...
No comments:
Post a Comment
आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा