जे विद्यार्थी सध्या शाळेत शिकत आहेत त्यांच्या बाबतच हा बदल करता येईल. त्यासाठी मनपा / खाजगी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांच्या नावे अर्ज, सोबत विहीत नमन्यातील अर्ज, ज्या बाबीमध्ये बदल करावयाचा आहे त्याबदलाबाबत अधिकृत पुरावे, 100/- च्या स्टॅपपेपरवर प्रतिज्ञापत्र मुख्याध्यापकांकडे सादर करावीत. संबंधीत मुख्याध्यापक त्यांच्या शिफारशीसह प्रशासन अधिकारी यांच्याकडे कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठवितात. शाळा सोडल्यांनंतर मात्र असा बदल करता येत नाही.
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com..

No comments:
Post a Comment
आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा