WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Thursday, February 6, 2014

मज आवडते मनापासूणी शाळा

मज आवडते मनापासूणी शाळा | लाविते लळा हि..जसा माउलि बाळा || हसर्या फुलांचा बाग जसा आनंदी | ही तशीच शाळा मुळे इथे स्वच्छन्दि || हासूणी हासुवनी खेळून सांगून गोष्टी | आम्हंस आमचे गुरूजन शिक्षण देती || हाय प्रेम कराया किती भोवती भाउ! | हातात घालूनी हात तयांच्या राहू || येथेच बंधू प्रेमाचे घ्या धडे | मग देश कार्या करण्याला व्हा खडे || पसरावा नाव शाळेचे चहूकडे || मग लोक बोळतील धन्य धन्य ती शाळा | जी देशासाठी तयार कारिते बाळा || मज आवडते मनापासूणी शाळा | लाविते लळा हि..जसा माउलि बाळा *प्र के अत्रे इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०