WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Tuesday, January 28, 2014

ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट १: *. १२९१- स्वित्झर्लंडराष्ट्राची रचना. *. १४९८- क्रिस्टोफर कोलंबसने व्हेनेझुएलातपाउल ठेवले. *. १८३८- त्रिनिदाद व टोबेगोतीलगुलामांना मुक्ती. *. १९३६- बर्लिनमध्ये अकरावे ऑलिंपिक खेळसुरू. *. १९९६- मायकेल जॉन्सनने२०० मीटरअंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला. जन्म: *. १०- क्लॉडियस, रोमन सम्राट. *. १९१०- मोहम्मद निसार, भारतीय क्रिकेट खेळाडू. *. १९२४- फ्रँक वॉरेल, वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू. मृत्यू: *. १९२०- बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक (चित्रित). *. १९२९- सिड ग्रेगरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. *. १९९९- निरद चौधरी, इंग्लिश लेखक. जुलै ३१- जुलै ३०- जुलै २९ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट २: *. १७९०- अमेरिकेतीलपहिली जनगणनासुरू. *. १९३४- अॅडॉल्फ हिटलर जर्मनीच्याफ्युररपदी. *. १९९०- इराकने कुवैतवरआक्रमण केले. जन्म: *. १६९६-महमूद पहिला, ओट्टोमन सम्राट. *. १९५८- अर्शद अय्युब, भारतीय क्रिकेट खेळाडू. मृत्यू: *. ६८६- पोप जॉन पाचवा(चित्रित). *. १९२३- वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष. ऑगस्ट १- जुलै ३१- जुलै ३० संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट ३: *. १७८३- जपानमध्ये माउंट असामाज्वालामुखीचा उद्रेक. ३५,००० ठार. *. १९६०- नायजरला(राष्ट्रध्वज चित्रित) फ्रांसपासूनस्वातंत्र्य. *. १९८१- अमेरिकेच्या१३,००० हवाई वाहतुक नियंत्रकांनी संप पुकारला. जन्म: *. १८५६- आल्फ्रेड डीकिन, ऑस्ट्रेलियाचा दुसरा पंतप्रधान. *. १८६७- स्टॅन्ली बाल्डविन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. *. १९५६- बलविंदरसिंग संधू, भारतीय क्रिकेट खेळाडू. मृत्यू: *. ११८१- पोप अलेक्झांडर तिसरा. *. १९९३- स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी. *. २००७- सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका. ऑगस्ट २- ऑगस्ट १- जुलै ३१ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट ४: *. १९६४- व्हियेतनाम युद्ध- अमेरिकेच्यायु.एस.एस. मॅडोक्सवयु.एस.एस. सी. टर्नर जॉयया दोन युद्धनौकांवर हल्ला झाल्याचे वृत्त. येथून युद्धास गंभीर वळण लागले. अनेक वर्षांनी असे सिद्ध झाले की हा हल्ला झालाच नव्हता. *. १९८३-थॉमस संकरा बर्किना फासोच्या(तेव्हाचे अपर व्होल्टा) राष्ट्राध्यक्षपदी. *. १९८४- अपर व्होल्टाने आपले नाव बदलुन बर्किना फासोअसे ठेवले. *. १९९१-क्रुझ शिप ओशनोस दक्षिण आफ्रिकेजवळबुडाली. बरेचसे खलाशी व अधिकार्यांनी पळ काढला. सगळ्या ५७१ प्रवाश्यांना वाचवण्यात यश आले. *. २००६-आनंद सत्यानंद न्यू झीलँडच्यागव्हर्नर-जनरलपदी. जन्म: *. १७९२- पर्सी शेली, इंग्लिश कवी. *. १९२९- किशोर कुमार, भारतीय अभिनेता, पार्श्वगायक. *. १९६१- बराक ओबामा, अमेरिकन राजकारणी. ऑगस्ट ३- ऑगस्ट २- ऑगस्ट १ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट ५: *. १८६१- अमेरिकन गृहयुद्ध- युद्धाच्या खर्चास हातभार लागावा म्हणून अमेरिकन सरकारने प्रथमतः आयकरलागू केला. *. १९१४- जगातील पहिला विद्युतचलित वाहतूक नियंत्रक दिवा अमेरिकेच्या क्लीव्हलँडशहरात (देखावा चित्रित) सुरू झाला. *. १९४४- दुसरे महायुद्ध- ऑस्ट्रेलियाच्याकौरागावाजवळील युद्धबंद्यांच्या तुरुंगातून ५४५ जपानी युद्धबंदी पळाले. बव्हंशी मारले गेले व उरलेल्यांपैकी मोठ्या संख्येने आत्महत्या केली. जन्म: *. १८१५- देओदोरो दा फॉन्सेका, ब्राझिलचा पहिला राष्ट्राध्यक्ष. *. १८९०- दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक. *. १९०८- हॅरोल्ड होल्ट, ऑस्ट्रेलियाचा १७वा पंतप्रधान. *. १९६९- वेंकटेश प्रसाद, भारतीय क्रिकेट खेळाडू. ऑगस्ट ४- ऑगस्ट ३- ऑगस्ट २ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट ६: *. १५३८-गाँझालो हिमेनेझ दि केसादाने कोलंबियामध्ये बोगोटाशहराची स्थापना केली. *. १८२५- बोलिव्हियाला स्पेनपासूनस्वातंत्र्य. *. १९०१- ओक्लाहोमामधीलकायोवाजमातीसाठी राखून ठेवण्यात आलेली जमीन श्वेतवर्णीयांना बळकावण्याची मुभा देण्यात आली व त्याद्वारे या जमातीला स्थलांतर करण्यास भाग पाडण्यात आले. *. १९४५- दुसरे महायुद्ध- अमेरिकेने जपानच्या नागासाकीशहरावर एनोला गे या नावाच्या विमानातूनलिटल बॉयनाव दिलेला परमाणु बॉम्ब टाकला. अंदाजे ७०,००० क्षणात ठार तर अजून हजारो भाजलेले पुढील काही वर्षांत किरणोत्सर्गाने मृत्युमुखी. जन्म: *. १८०९- आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन(चित्रित), इंग्लिश कवी. *. १८८१- अलेक्झांडर फ्लेमिंग, स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ. *. १९२८- अँडी वॉरहोल, अमेरिकन चित्रकार. *. १९७०-एम. नाइट श्यामलन, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक. मृत्यू: *. २५८- पोप सिक्स्टस दुसरा. *. ५२३- पोप हॉर्मिस्दस. *. १४५८- पोप कॅलिक्स्टस तिसरा. *. १९७८- पोप पॉल सहावा. *. २००२- एड्सगर डिक्स्ट्रा, डच संगणकशास्त्रज्ञ. ऑगस्ट ५- ऑगस्ट ४- ऑगस्ट ३ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट ७: मृत्यू: *. १९४१- रवींद्रनाथ टागोर, बंगाली कवी, लेखक, नोबेल पारितोषिक विजेते. ऑगस्ट ६- ऑगस्ट ५- ऑगस्ट ४ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट ८: *. १५०९- सम्राट कृष्णदेवराया चाराज्याभिषेक व विजयनगर साम्राज्याचीस्थापना. *. १९४२- अखिल भारतीय काँग्रेस समितीनेभारत छोडोमोहिमेस सुरुवात केली. *. १९४९- भूतानच्याराष्ट्राची स्थापना. ऑगस्ट ७- ऑगस्ट ६- ऑगस्ट ५ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट ९: *. १०४८- २३ दिवस पोपपदी राहिल्यावर पोप दमासस दुसर्याचामृत्यू. *. ११७३- पिसाच्या मनोर्याचेबांधकाम सुरू. बांधकाम संपण्यास २०० वर्षे लागलेला हा मनोरा चुकीने कलता बांधला गेला. *. १९४२- चले जाव आंदोलन- मुंबईत महात्मा गांधींनाअटक. *. १९४५- जपानच्या नागासाकीशहरावर अमेरिकेनेपरमाणु बॉम्ब टाकला. ७०-९०,००० व्यक्ती काही क्षणांत ठार, असंख्य जखमी. इतर हजारो व्यक्ती पुढील काही वर्षात आजाराने मृत्युमुखी. जन्म: *. १९११- खुरशेद मेहेरहोमजी, भारतीय क्रिकेट खेळाडू. *. १९३९- रोमानो प्रोडी, इटलीचा पंतप्रधान. मृत्यू: *. १९६२- हर्मान हेस, नोबेल पारितोषिकविजेता जर्मन लेखक. *. १९६९-सेसिल फ्रँक पोवेल, नोबेल पारितोषिकविजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ ऑगस्ट १०: *. १५१९- फर्डिनांड मेजेलनपाच जहाजे घेउन पृथ्वी-प्रदक्षिणेसाठी निघाला. *. १८४६-जेम्स स्मिथसनच्या५,००,००० डॉलरच्यादेणगीनेस्मिथसॉनियन इंस्टीट्युटचीस्थापना. *. १९२०- पहिले महायुद्ध-सेव्ह्रेसचा तह- दोस्त राष्ट्रांनी ओस्मानी साम्राज्यआपसांत वाटून घेतले. *. १९८८- दुसर्या महायुद्धातबेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेनेप्रत्येकी २०,००० डॉलरदेण्याचे कबूल केले. जन्म: *. १८६०- पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीततज्ञ. *. १८७४- हर्बर्ट हूवर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष. मृत्यू: *. १९७६- बर्ट ओल्डफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. *. १९८०- याह्या खान, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष. *. २०००- गिल्बर्ट पार्कहाउस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. ऑगस्ट ९- ऑगस्ट ८- ऑगस्ट ७ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट ११: *. २००८- अभिनव बिंद्राने १० मी. हवाई रायफलमध्येभारताचे सर्वप्रथम वैयक्तिक सुवर्णपदकमिळवले. हे भारताचे २८ वर्षांनंतरचे पहिले सुवर्णपदक आहे. ऑगस्ट १०- ऑगस्ट ९- ऑगस्ट ८ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट १२: *. १२८१- जपानवरचाल करून येणारे कुब्लाई खानचेआरमार वादळात नष्ट. *. १८३३- शिकागोशहराची स्थापना. *. १९०८- सर्वप्रथमफोर्ड मॉडेल टीकार तयार झाली. *. २०००- रशियाचीकुर्स्कही पाणबुडीबॅरंट्स समुद्रातबुडाली. *. २००५- श्रीलंकेच्यापरराष्ट्रमंत्रीलक्ष्मण कडिरगमारचीहत्या. जन्म: *. १८५९- कॅथेरिन ली बेट्स, अमेरिकन कवियत्री. *. १८८७- इर्विन श्रोडिंजर, नोबेल पारितोषिकविजेता ऑस्ट्रियाचा भौतिकशास्त्रज्ञ. *. १९१९- विक्रम साराभाई, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. *. १९२४- मुहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा हुकुमशहा व राष्ट्राध्यक्ष. *. १९४९-मार्क नॉप्फलर, स्कॉटिश संगीतकार. मृत्यू: ऑगस्ट ११- ऑगस्ट १०- ऑगस्ट ९ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट १३: जन्म: *. १८९८- प्रल्हाद केशव अत्रे, मराठी लेखक, पत्रकार, राजकारणी. *. १९३३- रिचर्ड बी. अर्न्स्ट, नोबेल पारितोषिकविजेता स्विस रसायनशास्त्रज्ञ.ऑगस्ट १२ - ऑगस्ट ११ ... पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट १५: भारतीय स्वातंत्र्यदिन *. १८२४- अमेरिकेतील गुलामगिरीपासूनसुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरियाहे राष्ट्र निर्माण केले. *. १९१४- पनामा कालव्यातूनपहिले जहाज पार झाले. *. १९४५- दुसरे महायुद्ध- जपाननेशरणागती पत्करली. *. १९४७- भारताला युनायटेड किंग्डमपासूनस्वातंत्र्य. *. २००७- पेरूजवळ पॅसिफिक महासागरात रिश्टर मापनपद्धतीनुसार८.० तीव्रतेचा भूकंप. ५१४ ठार, १,०९० जखमी. जन्म: *. १७६९- नेपोलियन बोनापार्ट, फ्रांसचासम्राट. *. १८७२- श्री ऑरोबिंदो, भारतीय तत्त्वज्ञानी. *. १९४५- बेगम खालेदा झिया, बांगलादेशची पंतप्रधान. मृत्यू: *. १९७५- शेख मुजिबुर रहमान, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष. *. २००४- अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री. ऑगस्ट १४- ऑगस्ट १३- ऑगस्ट १२ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट १६: *. १८९६- अलास्कातीलक्लॉन्डाइक नदीच्याउपनदीत सोने सापडले.क्लॉन्डाइक गोल्ड रशसुरू. *. १९६४- व्हियेतनाम युद्ध- दक्षिण व्हियेतनाममध्ये क्रांती. जनरलन्विन खान्हनेदुआँग व्हान मिन्हलापदच्युत केले. *. १९८७-नॉर्थवेस्ट एरलाईन्स फ्लाइट २५५हे एम.डी. ८२प्रकारचे विमानडेट्रोइट विमानतळावरकोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली. *. २००५-वेस्ट कॅरिबिअन एरवेझ फ्लाइट ७०८हे एम.डी. ८२प्रकारचे विमान व्हेनेझुएलातील माचिकेसविमानतळावर उतरताना कोसळले. १६० ठार. जन्म: *. १९१३- मेनाकेम बेगिन,इस्रायेलचा पंतप्रधान. *. १९५०- जेफ थॉमसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. मृत्यू: *. १७०५- जेकब बर्नोली, स्विस गणितज्ञ. *. १८८६- श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्त्वज्ञानी. *. १९७७- एल्विस प्रेसली, अमेरिकन गायक, अभिनेता. *. २००३- इदी अमीन, युगांडाचाहुकुमशहा. ऑगस्ट १५- ऑगस्ट १४- ऑगस्ट १३ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट १७: *. १८६२- अमेरिकेतआपल्याच जमिनींवरुन हुसकून लावलेल्यालकोटा जमातीच्यालोकांनी मिनेसोटा नदीच्याकिनारी असलेल्या श्वेतवर्णीय वसाहतींवर हल्ला केला. *. १९६९- कॅटेगरी ५हरिकेन कॅमिल मिसिसिपीच्याकिनार्यावर आले. २४८ मृत, १,५०,००,००,००० डॉलरचेनुकसान. *. १९७९-एरोफ्लोतविमान-वाहतूक कंपनीच्या दोन विमानांची युक्रेनमध्येटक्कर. १५६ ठार. *. १९८८- विमान अपघातात पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद झिया उल-हकव अमेरिकन राजदूतआर्नोल्ड रफेलठार. जन्म: *. १८४४- मेनेलेक दुसरा, इथियोपियाचासम्राट. *. १९२६- ज्याँग झमिन, चीनचा राष्ट्राध्यक्ष. *. १९३२- व्ही.एस. नायपॉल, इंग्लिश लेखक. *. १९३३-जीन क्रांट्झ, नासाचाउड्डाण निदेशक. *. १९७७- थिएरी ऑन्री, फ्रेंच फुटबॉल खेळाडू. मृत्यू: ऑगस्ट १६- ऑगस्ट १५- ऑगस्ट १४ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास नेताजी सुभाषचंद्र बोस ऑगस्ट १८: *. १२०१- रिगाशहराची स्थापना. *. १९७१- व्हियेतनाम युद्ध- ऑस्ट्रेलियाआणि न्यू झीलँडनेआपले सैनिक व्हियेतनाममधूनकाढून घेण्याचे ठरवले. *. २००८- पाकिस्तानच्याराष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफनेराजीनामा दिला. जन्म: *. १६९२- लुई हेन्री, डुक दि बर्बन,फ्रांसचा पंतप्रधान. *. १६९९- थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे. *. १७५०- अँतोनियो सालियेरी, इटालियन संगीतकार. *. १८७२- विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक. *. १९६२- फेलिपे काल्डेरॉन, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष. मृत्यू: *. १२२७- चंगीझ खान, मंगोल सम्राट. *. १९४०- वॉल्टर पी. क्रायस्लर, अमेरिकन उद्योगपती. *. १९४५- नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनानी.(चित्रित) *. १९९८- पर्सिस खंभाता, भारतीय अभिनेत्री. *. २००८- नारायण धारप, मराठी लेखक. ऑगस्ट १७- ऑगस्ट १६- ऑगस्ट १५ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट १९: *. १६६६-दुसरे अँग्लो-डच युद्ध-होम्सची होळी-रियर अॅडमिरलरॉबर्ट होम्सने नेदरलँड्सच्याटेर्शेलिंगबेटावर हल्ला चढवून १५० व्यापारी जहाजे जाळली. *. १९१९- अफगाणिस्तानला युनायटेड किंग्डमपासूनस्वातंत्र्य. *. १९५३- सी.आय.ए.ने इराणमध्ये मोहम्मद मोसादेघचेसरकार उलथवून शाह मोहम्मद रझा पहलवीलासत्तेवर बसवले. *. १९५५-हरिकेन डायेनने अमेरिकेच्याईशान्य भागात २०० बळी घेतले. *. १९८०- सौदी अरेबियातील रियाधशहराच्याकिंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावरसौदिया फ्लाईट १६३हे लॉकहीड एल-१०११ ट्रायस्टारप्रकारचे विमानचे आपत्कालीन परिस्थीतीत उतरले. नंतर लागलेल्या आगीत ३०१ ठार. *. २००३- इराकमधील संयुक्त राष्ट्रांच्यादूतावासावर आत्मघातकी हल्ला. राजदूतसर्जियो व्हियैरा डि मेलोसह२२ ठार. ऑगस्ट २०: *. १७७५- स्पेननेतुसॉन, अॅरिझोनायेथे किल्ला बांधून शहर स्थापले. *. १९००- जपाननेचौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले. *. १९१४- पहिले महायुद्ध- जर्मनीने ब्रसेल्सकाबीज केले. *. १९६८- २ लाख सैनिक व ५,००० रणगाड्यांसह सोवियेत संघव इतर राष्ट्रांनी चेकोस्लोव्हेकियाव रचढाई केली. *. २००८-स्पानएर फ्लाइट ५०२२हे माद्रिदपासूनग्रान केनेरियालानिघालेले विमान माद्रिदच्या बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावरउतरल्यावर धावपट्टीवरुन घसरले. १५३ ठार. १८ बचावले. जन्म: *. १७७९- जोन्स जेकब बर्झेलियस, स्विस रसायनशास्त्रज्ञ. *. १८३३- बेंजामिन हॅरिसन, अमेरिकेचा २३वा राष्ट्राध्यक्ष. *. १९४४- राजीव गांधी, भारतीय पंतप्रधान. *. १९४६- एन.आर. नारायण मुर्ती, भारतीय उद्योगपती. मृत्यू: *. १९८४- पॉल डिरॅक, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ. *. १९९७- प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक. ऑगस्ट १९- ऑगस्ट १८- ऑगस्ट १७ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट २१:जन्म: *. १७६५- विल्यम चौथा, इंग्लंडचाराजा. *. १७८९- नारायण श्रीधर बेंद्रे, भारतीय/ मराठी चित्रकार. *. १९७५- सायमन कटिच, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू. मृत्यू: *. १९४०- लेऑन ट्रॉट्स्की, रशियन क्रांतिकारी. *. १९७८- विनू मांकड, भारतीय क्रिकेट खेळाडू *. १९३१- विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक. *. १९९५- सुब्रमण्यम चंद्रशेखर, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ *. २००१- शरद तळवलकर, मराठी चित्रपटअभिनेता *. २००६- उस्ताद बिस्मिल्ला खाँ, ख्यातनाम भारतीय सनईवादक. ऑगस्ट २०- ऑगस्ट १९- ऑगस्ट १८ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट २२: जन्म: *. १७६०- पोप लिओ बारावा. *. १९०४- डेंग श्यावपिंग, चीनचा राष्ट्राध्यक्ष. *. १९१५- एडवर्ड झेझेपानिक, पोलंडचा पंतप्रधान. *. १९५५-चिरंजीवी,तेलुगू चित्रपट अभिनेता. *. १९६४- मॅट्स विलँडर, स्वीडनचा टेनिस खेळाडू. ऑगस्ट २१- ऑगस्ट २०- ऑगस्ट १९ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट २३: *. १३०५- देशद्रोहाच्या आरोपावरुन स्कॉटलंडच्याविल्यम वॉलेसचावध. *. १७०८-मैडिंग्नु पम्हैबाचा मणिपूरच्याराजेपदी राज्याभिषेक. *. १९१४- पहिले महायुद्ध- जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले व चीनच्याकिंग्दाओशहरावर बॉम्बफेक केली. *. १९३९- दुसरे महायुद्ध- मोलोटोव्ह- रिबेनट्रॉप करार- या कराराच्या गुप्त अटींनुसार जर्मनीव सोवियेत संघाने बाल्टिक देश, फिनलंड, रोमेनियाव पोलंडचीआपापसात वाटणी करून घेतली. *. १९४२- दुसरे महायुद्ध- स्टालिनग्राडची लढाईसुरू. जन्म: *. १८५२-क्लिमाको काल्देरॉन, कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष. *. १९०९- सिड बुलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. *. १९६३-रिचर्ड इलिंगवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. *. १९६७-रिचर्ड पेट्री, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. *.१९७३ - मलाइका अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. मृत्यू: *. ६३४-अबु बकर, अरब खलीफा. *. १८०६-चार्ल्स ऑगुस्तिन दि कूलंब, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ. *. १८९२- देओदोरो दा फॉन्सेका, ब्राझिलचा पहिला राष्ट्राध्यक्ष.ऑगस्ट २२ - ऑगस्ट २१ ... पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट २५: *. १६०९- गॅलेलियोनेआपल्या प्रथम दुर्बिणीचेप्रात्यक्षिक दाखवले. *. १७१८- न्यू ऑर्लिअन्सशहराची स्थापना. *. २००३- मुंबईतअतिरेक्यांनी घडवून आणलेल्या दोनकार-बॉम्बस्फोटांमध्ये५२ ठार. *. २००७- हैदराबादमध्येअतिरेक्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये ४३ ठार. जन्म: *. १८६७- मायकेल फॅरेडे, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ. *. १९२३- गंगाधर गाडगीळ, मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ. *. १९३०- शॉन कॉनरी, स्कॉटिश अभिनेता. *. १९६२- तस्लीमा नसरीन, बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका. मृत्यू: ऑगस्ट २४- ऑगस्ट २३- ऑगस्ट २२ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट २६: *. १३०३- अलाउद्दीन खिल्जीने चित्तोडगढजिंकले. *. १९२०-अमेरिकेच्या संविधानातील १९वी दुरुस्तीअमलात आली व स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला. *. १९४२- ज्यूंचे शिरकाणयुक्रेनच्या चोर्तकिव शहरात जर्मन पोलिसांनी ज्यूंना घराघरातून बाहेर काढले. ५०० आजारी व बालकांची हत्या करून उरलेल्यांना रेल्वेच्या वाघिणींतून छळछावणीत पाठवून दिले. *. २००८- रशियाने जॉर्जियाचे अब्खाझियाआणि दक्षिण ओसेशियाहे प्रांत स्वतंत्र असल्याचे परस्पर जाहीर केले. जन्म: *. १९१०- मदर तेरेसा, समाजसेविका; नोबेल पारितोषिकविजेत्या, भारतरत्न. *. १९२२- गणेश प्रभाकर प्रधान, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी विचारवंत, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ मृत्यू: *. १९४८- कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मराठी नाटककार, 'केसरी'चेसंपादक ऑगस्ट २५- ऑगस्ट २४- ऑगस्ट २३ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट २७: ठळक घटना आणि घडामोडी: *. १९६२- नासाचे मानव-विरहित यानमरिनर २चे शुक्राकडेप्रस्थान जन्म: *. १९२५- नारायण धारप, मराठी लेखक *. १९७२-दिलीप सिंग राणाउर्फद ग्रेट खली, भारतिय मल्ल *. १९७४- मोहम्मद युसुफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू *. १९८०- नेहा धुपिया, भरतीय अभिनेत्री मृत्यू: *. ८२७-पोप युजिन दुसरा *. १९७६- मुकेश, भारतीय पार्श्वगायक ऑगस्ट २६- ऑगस्ट २५- ऑगस्ट २४ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट २८: जन्म: *. १०२५- गो-राइझाइ, जपानी सम्राट. *. १५८२- तैचांग, जपानी सम्राट. *. १७४९- योहान वोल्फगांग फॉन ग्यॉटे, जर्मन साहित्यिक. *. १८२८- लिओ टॉल्स्टॉय, रशियन साहित्यिक. *. १८९६- फिराक गोरखपुरी, उर्दू कवी. *. १९३८- पॉल मार्टिन, कॅनडाचा पंतप्रधान. *. १९८३- लसित मलिंगा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. मृत्यू: *. १९६९- रावसाहेब पटवर्धन, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत. *. २००१- व्यंकटेश माडगूळकर, मराठी लेखक, चित्रकार, शिकारी, पटकथाकार. ऑगस्ट २७- ऑगस्ट २६- ऑगस्ट २५ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट २९: जन्म: *. १८४२- आल्फ्रेड शॉ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. *. १८६२- अँड्रु फिशर, ऑस्ट्रेलियाचा पाचवा पंतप्रधान. *. १८८०- लोकनायक बापूजी अणे(माधव श्रीहरी अणे), भारतीय स्वातंत्र्यसैनिक. *. १९०१- विठ्ठलराव विखे पाटील, भारतातील सहकार चळवळीतील अग्रणी. *. १९०५- ध्यानचंद, भारतीय हॉकीपटू. *. १९३६- जॉन मेककेन, अमेरिकन राजकारणी. *. १९५८- मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक, संगीतकार. *. १९५९-अक्किनेनी नागार्जुन, दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता. मृत्यू: *. १५३३-अताहुआल्पा, पेरूचाशेवटचा इंकाराजा. *. १७९९- पोप पायस सहावा. *. १९०४- मुराद पाचवा, ओट्टोमन सम्राट. *. १९०६- बाबा पदमनजी(बाबा पदमनजी मुळे), मराठीतीलख्रिस्ती साहित्यिक. *. १९५१- अण्णासाहेब चिरमुले, भारतीय विमा उद्योजक. *. १९६९- शाहीर अमर शेख, मराठी शाहीर. *. १९८२- इंग्रीड बर्गमन, स्वीडीश अभिनेत्री. ऑगस्ट २८- ऑगस्ट २७- ऑगस्ट २६ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट ३०: *. १५७४- गुरू रामदाससर्वोच्च शीख गुरू पदी. *. १८३५- ऑस्ट्रेलियात मेलबर्नशहराची स्थापना. *. १८३५- अमेरिकेत ह्युस्टनशहराची स्थापना. *. १९७४- झाग्रेबमध्ये रेल्वे रुळांवरून घसरून १५३ ठार. *. १९८४- स्पेस शटल डिस्कव्हरीचेपहिले अंतराळगमन. जन्म: *. १३७७- शाहरुख, पर्शियाचाराजा. *. १८५६- कार्ल डेव्हिड टॉल्म रुंग, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. *. १९३०- दशरथ पुजारी, मराठी संगीतकार. *. १९३०- वॉरेन बफे, अमेरिकन उद्योगपती. *. १९३४- बाळु गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू. मृत्यू: *. १४२८- शोको, जपानी सम्राट. *. १९४९- आर्थर फील्डर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. ऑगस्ट २९- ऑगस्ट २८- ऑगस्ट २७ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास ऑगस्ट ३१: *. १८९७- थॉमस अल्वा एडिसननेकायनेटोस्कोपचापेटंट घेतला. *. १९६२- त्रिनिदाद आणि टोबॅगोला युनायटेड किंग्डमपासूनस्वातंत्र्य. *. १९६८- सर गारफील्ड सोबर्सनेएका षटकात ६ षटकार फटकावले. *. २००५- बगदादच्याअल-आइम्माह पूलावरझालेल्या चेंगराचेंगरीत १,१९९ ठार. जन्म: *. १२- कालिगुला, रोमन सम्राट. *. १५६९- जहांगीर, मुघलसम्राट. *. १८७०-मारिया मॉँटेसोरी, इटालियन शिक्षणतज्ञ. *. १९४४- क्लाइव्ह लॉईड, वेस्ट ईंडीझचे क्रिकेट खेळाडू. *. १९६९- जवागल श्रीनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू. मृत्यू: *. १४२२- हेन्री पाचवा, इंग्लंडचाराजा. *. १९९५- बियंत सिंग, पंजाबचा मुख्यमंत्री *. १९९७- प्रिन्सेस डायना, ब्रिटीश राजकुमारी. *.१९९७ -डोडी फयेद, ब्रिटीश उद्योगपती. इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०