WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Tuesday, January 28, 2014

'आई'

बाळ जन्म घेण्याच्या आगोदर देवाने त्याला सांगितले, ''आता तुझा जन्म पृथ्वीवर होईल....'' . हे ऐकून मुलगा रडायला लागला.. आणि त्याने विचारलं, '' तिथे माझी काळजी कोण घेणार??? '' देव म्हणाला , '' मी एक परी पाठवली आहे... ती तुझी खूप छान काळजी घेईल..'' . बाळाने पुन्हा विचारलं, '' मला बोलायला कोण शिकवणार??? '' देव म्हणाल, '' तीच परी तुला बोलायला शिकवेल...'' . बाळाने पुन्हा एक प्रश्न विचारला, '' मी तुझी प्रार्थना कशी करणार??'' देव म्हणाला, '' परी तुला शिकवेल..'' बाळाने विचारलं, '' मी त्या परी ला ओळखणार कसं??'' . देव म्हणाला , '' ओळखायला वेळ नाही लागणार... पृथ्वीवर लोक तिला 'आई' म्हणतात....'' इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०