WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Tuesday, January 28, 2014

जुलै दिनविशेष

जुलै १:¸ जन्म: *. १९१३- वसंतराव नाईक, हरितक्रांतीचेआणि रोजगार हमी योजनेचेजनक, महाराष्ट्राचेमाजी मुख्यमंत्री. *. १९३८- पंडित हरिप्रसाद चौरासिया, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक. मृत्यू: *. १९७१- सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग, ऑस्ट्रेलियन ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते. *. १९९४- राजाभाऊ नातू, मराटी रंगभूमीवरील नेपथ्यकार. जून ३०- जून २९- जून २८ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जुलै २:¸ जन्म: *. १८८०- गणपतराव बोडस, मराठीसंगीत नाटकांतील गायक-अभिनेता. मृत्यू: *. १९२८- नंदकिशोर बल, उडियाकवी, कादंबरीकार. *. १९६३-सेट बार्न्स निकोल्सन, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ. *. १९९६- राज कुमार, हिंदी अभिनेता. जुलै १- जून ३०- जून २९ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जुलै ३:¸ *. १८५२- महात्मा फुलेयांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. जन्म: *. १९०९- भाऊसाहेब तारकुडे, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, कायदेतज्ञ. *. १७१७- जोसेफ लॅसोन, फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ. मृत्यू: *. १३५०- संत नामदेव, पंढरपूरयेथे समाधिस्थ. जुलै २- जुलै १- जून ३० संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जुलै ४: जन्म: *. १९१२- पंडित निवृत्तीबुवा सरनाईक, गायक. मृत्यू: *. १९०२- स्वामी विवेकानंद(छायाचित्रात). *. १९८०- र.वा. दिघे, कादंबरीकार. *. १९९९- वसंत शिंदे, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते. जुलै ३- जुलै २- जुलै १ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जुलै ५:¸ *. १९०५- लॉर्ड कर्झनयाने बंगालची फाळणीकेली. जन्म: *. १८८२-हजरत इनायत खान, शास्त्रीय गायक. *. १९१६-आर्चिक वेंकटेश गोपाळकृष्ण, ज्येष्ठ कवी व वक्ते. *. १९४६- राम विलास पासवान(चित्रीत), राजकारणी. जुलै ४- जुलै ३- जुलै २ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जुलै ६:¸ *. १७८५- अमेरीकेत डॉलर ला अधिकृत विनिमयाचे साधन म्हणून मान्यता. जन्म: *. १८३७- डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक. *. १८८१- गुलाबराव महाराज, विदर्भातीलसंतपुरूष. *. १९०१- डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष. *. १९९७- व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार. मृत्यू: *. २००२- धीरूभाई अंबाणी, प्रसिद्ध उद्योगपती. जुलै ५- जुलै ४- जुलै ३ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जुलै ७:¸ *. १८५४- कावसजी दावरयांनी मुंबईतपहिली कापड गिरणी सुरू केली. जन्म: *. १९१४- अनिल विश्वास, ज्येष्ठ संगीतकार. मृत्यू: *. १८५४- गेऑर्ग झिमॉन ओम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. *. १९९९- एम. एल. जयसिंहा, माजी क्रिकेट खेळाडू फलंदाज. जुलै ६- जुलै ५- जुलै ४ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जुलै ८:¸ *. १४९७- वास्को दा गामाने भारताकडेसमुद्रमार्गे प्रयाण केले. जन्म: *. १९०८- वी. के. आर. वी. राव, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ. *. १९१६- गोपाळ नीळकंठ दांडेकर, मराठी कादंबरीकार, चरित्रकार. *. १९७२- सौरभ गांगुली, भारतीय क्रिकेटपटू. मृत्यू: *. १९७९- सिन-इतिरो- तोमोनागा, जपानी भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते. जुलै ७- जुलै ६- जुलै ५ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जुलै ९:¸ *. १८७३- मुंबई शेअर बाजारएका वडाच्या झाडाखाली सुरू झाला. *. १९५१- भारताची पहिली पंचवार्षिक योजनाप्रसिद्ध करण्यात आली. *. १९६९- वाघालाभारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले. जन्म: *. १९२६- बेन मॉटलसन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते. *. १९३८- संजीव कुमार, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता. जुलै ८- जुलै ७- जुलै ६ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जुलै १०:¸ जन्म: *. १९१३- पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवयित्री. *. १९२०- ओवेन चेंबरलेन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते. *. १९२३- गुरूनाथ आबाजी कुलकर्णी, कथाकार. *. १९४९- सुनील गावसकर, विक्रमवीर भारतीय क्रिकेटपटू. मृत्यू: *. १९६९- डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर, गोव्याचेइतिहास संशोधक. जुलै ९- जुलै ८- जुलै ७ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जुलै ११: *. इ.स. २००६- दहशतवाद्यांनी गर्दीच्या वेळी मुंबईतीलउपनगरी रेल्वे गाड्यांत ७ स्फोट घडवले. १७५हून अधिक ठार, शेकडो जखमी. जुलै १०- जुलै ९- जुलै ८ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जुलै १२: डॉ. कार्व्हर *. १८६४- जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर, अमेरिकन शास्त्रज्ञ. (चित्रीत)जुलै ११ - जुलै १० - ... पहा-चर्चा- संपादन- इतिहास जुलै १४: *.१७८९ - फ़्रेंच राज्यक्रांतीजुलै १३ - जुलै १२ - ... पहा-चर्चा- संपादन- इतिहास जुलै १९: डॉ. जयंत नारळीकर जन्मः *. जयंत विष्णू नारळीकर(छायाचित्रातले) प्रसिद्ध गणितज्ञ, शास्त्रज्ञ, लेखक. जुलै २२: जुलै २१- जुलै २०- जुलै १९ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जुलै २३: जुलै २२- जुलै २१- जुलै २० संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जुलै २४: जुलै २३- जुलै २२- जुलै २१ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जुलै २५: *. १९५६- अमेरिकेची प्रथम सागरी अणुचाचणी बिकीनी बेटांनजीक घेण्यात आली. *. १९७८- जगातील प्रथमटेस्ट ट्यूब बेबीलुईझ जॉय ब्राऊनचा इंग्लंडमधील लँकेशायरयेथे जन्म. *. १९८४- सोव्हिएत संस्थानांचीश्वेतलाना सावित्स्कायाअंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर. जुलै २४- जुलै २३- जुलै २२ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जुलै २६: जुलै २५- जुलै २४- जुलै २३ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जुलै २७: जुलै २६- जुलै २५- जुलै २४ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जुलै २८: जुलै २७- जुलै २६- जुलै २५ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जुलै २९: जन्म: *. १९२५- शिवराम दत्तात्रेय फडणीस, मराठी व्यंगचित्रकार.जुलै २८ - जुलै २७ - ... जुलै २८- जुलै २७- जुलै २६ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जुलै ३०: जुलै २९- जुलै २८- जुलै २७ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जुलै ३१: जुलै ३०- जुलै २९- जुलै २८ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०