WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Tuesday, January 28, 2014

जून दिनविशेष

जून १: *. १९२९- प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूरयेथे स्थापना. *. १९४५-टाटा मूलभूत संशोधन संस्थेची भारतीय विज्ञान संस्थेच्यापरिसरात स्थापना. मृत्यू: *. १९३४- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक. *. १९९६- नीलम संजीव रेड्डी, भारताचे सहावे राष्ट्रपती. *. १९९८- गो. नी. दांडेकर, ज्येष्ठ साहित्यिक. मे ३१- मे ३०- मे २९ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून २: जन्म: *. १९२९- नर्गिस दत्त, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री . मृत्यू: *. १७९५- राणी अहिल्याबाई होळकर. *. १९५८-कर्ट आल्टर, जर्मन रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते. *. १९८४- नाना पळशीकर, प्रसिद्ध अभिनेते. *. १९८८- राज कपूर, प्रसिद्ध अभिनेते, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक. जून १- मे ३१- मे ३० संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून ३: जन्म: *. १८९०- बाबूराव पेंटर, (छायाचित्र पहा) चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, चित्रकार आणि शिल्पकार कलामहर्षी. *. १८९०- खान अब्दुल गफारखान, सरहद्ध गांधी. मृत्यू: *. १९७७-आर्किबाल्ड विविअन हिल, ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज् ञव नोबेल पारितोषिक विजेता. *. २०००-डॉ. आर. एस. अय्यंगार, शास्त्रज्ञ वमहाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटरचेसंचालक. जून २- जून १- मे ३१ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून ४:राष्ट्र सेवादल दिवस,हुतात्मा दिन,विश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन मृत्यू: *. १९३२- धर्मानंद दामोदर कोसंबी, बौद्धधर्माभ्यासक, पंडित. *. १९६२-चार्ल्स विल्यम बीब(छायाचित्र पहा), अमेरिकन निसर्गतज्ज्ञ. *. १९९८-डॉ. अश्विन दासगुप्ता, इतिहासतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ. *.१९९८ - गोविंद वासुदेव कानिटकर, मराठी साहित्यिक. जून ३- जून २- जून १ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून ५:¸ जागतिक पर्यावरण दिन जन्म: *. १८७९- नारायण मल्हार जोशी, भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक. *. १९००- डेनिस गॅबॉर, हंगेरीयन, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञव नोबेल पारितोषिक विजेता. मृत्यू: *. १९७३- मा. स. गोळवलकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेदुसरे सरसंघचालक. *. १९८७-ग. ह. खरे, इतिहासतज्ज्ञ. जून ४- जून ३- जून २ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून ६:¸ जन्म: *. १८९१- मारुती वेंकटेश अय्यंगार, कन्नड कवी, कथाकार कादंबरीकार. *. १९०९- गणेश रंगो भिडे,अभिनव मराठी ज्ञानकोशकार. मृत्यू: *. १९६१- कार्ल गुस्टाफ युंग, स्विस मानसशास्त्रज्ञ. *. २००२- शांता शेळके, मराठी कवियत्री. *. २००४- रोनाल्ड रेगन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष. जून ५- जून ४- जून ३ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून ७:¸ मृत्यू: *. १९७८-रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड नॉरिश(चित्रित), ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञव नोबेल पारितोषिक विजेता. *. १९९२- डॉ. स. ग. मालशे, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक. *. १९९८-शशिकांत नार्वेकर,गोमंतक मराठी अकादमीचेअध्यक्ष. *. २००२- बी. डी. जत्ती,भारतीय उपराष्ट्रपती. जून ६- जून ५- जून ४ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून ८:¸ जन्म: *. १९१०- दिनकर केशव बेडेकर, तत्त्वचिंतक, समीक्षक. *. १९१७- गजाननराव वाटवे, भावगीत गायक आणि संगीतकार. *. १९३६- केनीथ गेडीज विल्सन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञव नोबेल पारितोषिक विजेता. जून ७- जून ६- जून ५ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून ९:¸ मृत्यू: *. १९९५- प्रा. एन. जी. रंगा, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू. जून ८- जून ७- जून ६ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून १०:¸ जन्म: *. १९०८- जयंतनाथ चौधरी, भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल. *. १९३८- राहुल बजाज,बजाज उद्योग समूहाचेप्रमुख. मृत्यू: *. १९०३- लुइगी क्रेमॉना, इटालियनगणितशास्त्रज्ञ. *. २००१-फुलवंतीबाई झोडगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या. जून ९- जून ८- जून ७ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून ११:¸ मृत्यू: *. १९२४- वासुदेवशास्त्री खरे, इतिहास संशोधक व नाटककार. *. १९५०- पांडुरंग सदाशिव सानेऊर्फ साने गुरूजी, बालसाहित्यिक, समाजवादी नेते आणि स्वातंत्र्य सैनिक. *. १९८३- घन:श्याम बिर्ला, भारतीय उद्योगपती. *. २०००- राजेश पायलट, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचेज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री. जून १०- जून ९- जून ८ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून १२:¸ पु. ल. देशपांडे जन्म: *. १८९४- पुरुष ोत्तम विश्व नाथ बापट, पाली भाषाकोविद, बौद्धधर्मग्रंथ भाषांतरकार आणि संपादक. मृत्यू: *. १९६४- कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी, मराठी भाषाभ्यासक. *. १९७५- दुर्गाप्रसाद धर, स्वातंत्र्योत्तर काळातील एक मुत्सद्दी वनियोजन आयोगाचेउपाध्यक्ष. *. २०००- पु. ल. देशपांडे, मराठी साहित्यिक. *. २००१- शकुंतला बोरगावकर, विनोदी लेखिका. जून ११- जून १०- जून ९ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून १३:¸ जन्म: *. १८७९- गणेश दामोदर सावरकर, भारतीय स्वातंत्र्यसैनिक. मृत्यू: *. १९६१-के. एम. कृष्णन, भौतिकशास्त्रज्ञ. *. १९६७- विनायक पांडुरंग करमरकर, प्रसिद्ध शिल्पकार. *. १९६९- आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मराठी साहित्यिक, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, पत्रकार, आमदार आणि वक्ता. *. १९८०-दादू इंदुरीकर, वगसम्राट. जून १३- जून १२- जून ११ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून १४:¸ जन्म: *. १३९८-संत कबीर. *. १९६९- स्टेफी ग्राफ, प्रसिद्ध जर्मनटेनिस खेळाडू. मृत्यू: *. १९१६- गोविंद बल्लाळ देवल, नाटककार नाट्यदिग्दर्शक. *. १९४६- जॉन लोगीबेअर्ड, ब्रिटिश शास्त्रज्ञ, आद्य दुरचित्रवाणी संशोधक. *. १९८९- सुहासिनी मुळगावकर, ज्येष्ठ अभिनेत्री व संस्कृत पंडित. जून १३- जून १२- जून ११ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून १५:¸ जन्म: *. १८९८- डॉ. ग. श्री. खरे, शिक्षणतज्ज्ञ व गीताभ्यासक. *. १९२९- सुरैय्या, अभिनेत्री आणि गायिका. *. १९३८- अण्णा हजारे, समाजसेवक. मृत्यू: *. १९३१- अच्युत बळवंत कोल्हटकर,संदेशकार. *. १९७१-वेंडेल मेरेडिथ स्टॅनले, अमेरिकन जीवरसायनशास्त्रज् ञव नोबेल पारितोषिकविजेता. जून १६:¸ *. १८५८- अठराशे सत्तावनच् या संग्रामात ीलमोरारची लढाई जन्म: *. १९९४- आर्या आंबेकर, प्रसिद्ध गायिका. *. १९२०- हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार. मृत्यू: *. १९२५- देशबंधू चित्तरंजन दास, ज्येष्ठ नेते व बंगालमधीलनामवंत कायदेपंडित. *. १९७७- श्रीपाद गोविंद नेवरेकर, मराठी रंगभुमीवरील लोकप्रिय गायक, नट. जून १५- जून १४- जून १३ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून १७:¸ मृत्यू: *. राजमाता जिजाबाई. *. १८५८- झाशीच्या राणी लक्ष्मीबाईइंग्रजांच्या विरूद्ध चकमकीत धारातीर्थी. *. १८९५- गोपाळ गणेश आगरकर, ज्येष्ठ समाजसुधारक, विचारवंत. *. १९९६- मधुकर दत्तात्रेय देवरस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेमाजी सरसंघचालक. *. २००४-इंदुमती पारीख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या. जून १६- जून १५- जून १४ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून १८:¸ मृत्यू: *. १९०१- रामचंद्र भिकाजी गुंजीकर, विविध ज्ञानविस्तारसंपादक. *. १९७१- पॉल कारर(चित्रित), स्विस रसायनशास्त्रज्ञव नोबेल पारितोषिक विजेता. *. १९९९- श्रीपाद रामकृष्ण काळे, कादंबरीकार कथाकार. *. २००३- जानकीदास, चरित्र अभिनेता. जून १७- जून १६- जून १५ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून १९:¸ जन्म: *. १८९६-वॉलिस सिम्प्सन, इंग्लंडचाराजाएडवर्ड आठव्याचीपत्नी. *. १९०३- वॉली हॅमंड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. *. १९४७- सलमान रश्दी, (चित्रीत) ब्रिटीश लेखक. *. १९७०- राहुल गांधी, भारतीय राजकारणी. जून १८- जून १७- जून १६ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून २०: जन्म: *. १८६९- लक्ष्मणराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचेसंस्थापक मृत्यू: *. १९१७- जेम्स मेसन क्राफ्ट्स, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. *. १९९७- बासू भट्टाचार्य(चित्रित), चित्रपट दिग्दर्शक. *. १९९७- वासुदेव वामन पाटणकरऊर्फ भाऊसाहेब पाटणकर, मराठी कवी. *. २००८- चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट, चित्रपट अभिनेता. जून १९- जून १८- जून १७ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून २१: उत्तर गोलार्धातीलसर्वात मोठा दिवस,सूर्याचे दक्षिणायनसुरू. जन्म: *. १९२३- सदानंद रेगे, मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक. मृत्यू: *. १९२८- द्वारकानाथ माधव पितळेतथा नाथमाधव, मराठी कादंबरीकार. *. १९५७- योहान्स स्टार्क, जर्मन भौतिकशास्त्रज्ञव नोबेल पारितोषिक विजेता. *. १९८४- अरुण सरनाईक, मराठी चित्रपट अभिनेता. जून २०- जून १९- जून १८ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून २२:¸ *. १८९७-चार्ल्स रॅंडयाला दामोदर हरी चाफेकरयांनी पुण्यातील जुलमाचा वचपा म्हणून बंदुकीने गोळ्या घातल्या. जन्म: *. १८९६- बाबुराव पेंढारकर, मराठी चित्रपट अभिनेता. *. १९०८- डॉ. विष्णू भिकाजी कोलते, महानुभावसाहित्यसंशोधक. मृत्यू: *. १९४०- ब्लाडिमार पी. कोपेन, रशियनहवामानशास्त्रज्ञ. *. २००१-डॉ. अरुण घोष, अर्थतज्ञ. जून २१- जून २०- जून १९ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून २३:¸ *. १९८५- एअर इंडियाचेविमान कनिष्कवरबॉंबहल्ला. मृत्यू: *. १८९१- विल्हेल्म एडवर्ड वेबर(छायाचित्र पहा), जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. *. १९५३- डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचेसंस्थापक, अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ. *. १९७५- जनरल प्राणनाथ थापर, भारताचे भूसेनाप्रमुख. *. १९८२- हरिभाऊ देशपांडे,गंधर्व युगातीलऑर्गनवादक. जून २२- जून २१- जून २० संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून २४:¸ *. १९९६- मायकेल जॉन्सनयाने १९.६६ सेकंदात २०० मीटर धावून जागतिक विक्रम केला जन्म: *. १९०९- गुरू गोपीनाथ, प्रसिद्ध शास्त्रीय नर्तक. *. १९२७- कवियरासू कन्नदासन, तमिळ कवी, गीतकार. जून २३- जून २२- जून २१ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून २५:¸ *. १९८३- क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडिजचापराभव करून भारतविजेता जन्म: *. १९३१- विश्वनाथ प्रताप सिंग, भारताचे सातवे पंतप्रधान. *. १९७४- करिश्मा कपूर, हिंदीचित्रपट अभिनेत्री. मृत्यू: *. १९७१-जॉन बॉयड ऑर, स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ. जून २४- जून २३- जून २२ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून २६:¸ *. १९७५- तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमदयांनी आणिबाणी जारी केली. जन्म: *. १८७४- शाहू महाराज(छायाचित्र पहा). *. १८३८- बंकिमचंद्र चटर्जी, आद्य बंगाली कादंबरीकार. *. १८८८- नारायण श्रीपाद राजहंसऊर्फ बालगंधर्व, मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक. मृत्यू: *. १९४४- प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ. *. २००१- वसंत पुरुषोत्तम काळे, मराठी साहित्यिक. जून २५- जून २४- जून २३ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून २७: जन्म: *. १८६४- शिवराम महादेव परांजपे, प्रखर राष्ट्रीय नेते आणिकाळया साप्ताहिकाचे संपादक. *. १८६९- हॅन्स स्पेमन,जर्मन प्राणीशास्त्रज्ञव नोबेल पारितोषिक विजेता. मृत्यू: *. १८३९- रणजितसिंग, पंजाबातील शिखांच्याराज्याचे पराक्रमी संस्थापक. *. २००२- कृष्णकांत,भारतीय उपराष्ट्रपती. जून २६- जून २५- जून २४ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून २८: जन्म: *. १९२१- पी.व्ही. नरसिंहराव, भारतीय पंतप्रधान. *. १९२६-मेल ब्रूक्स, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता. मृत्यू: *. १९१५- व्हिक्टर ट्रम्पर, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू. *. १९७८- क्लिफर्ड ड्युपॉँट, र्होडेशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष. जून २७- जून २६- जून २५ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जून २९:¸ जन्म: *. १८७१- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मराठी नाटककार, विनोदकार, व वाङ्मय समीक्षक. *. १९३४- कमलाकर सारंग, प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते. मृत्यू: *. १८९५-थॉमस हेन्री हक्सले, ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ. *. २०००- कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर, प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार. जून ३०:¸ *. १९०५- अल्बर्ट आईन्स्टाईनयांनी सापेक्षता सिद्धांतावरी ललेख प्रसिद्ध केला. मृत्यू: *. १९१७- दादाभाई नौरोजी, थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ. *. १९१९- जॉन विल्यम स्टूट रॅले, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते. *. १९३४- चिंतामणी नागेश रामचंद्र राव, भारतीय रसायनशास्त्रज्ञ. *. १९९४- बाळ कोल्हटकर, प्रसिद्ध नाटककार, कवी. इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०