WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Tuesday, January 28, 2014

मे दिनविशेष

मे १: कामगार दिन, महाराष्ट्र दिन, गुजरात दिन *. १९६०- द्वैभाषिक मुंबई राज्याचेविभाजन होऊन महाराष्ट्रआणि गुजरातही दोन राज्ये निर्माण केली गेली. जन्म: *. १९४४- सुरेश कलमाडी, भारतीय राजकारणी. *. १९५१- गॉर्डन ग्रीनीज, वेस्ट इंडीझचा क्रिकेट खेळाडू. मृत्यू: *. १९९३- रणसिंगे प्रेमदास, श्रीलंकेचा पंतप्रधान. एप्रिल ३०- एप्रिल २९- एप्रिल २८ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे २: जन्म: *. १९६९- ब्रायन लारा, वेस्ट इंडीझचा क्रिकेट खेळाडू. मे १- एप्रिल ३०- एप्रिल २९ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे ३: *. १४९४- क्रिस्टोफर कोलंबसलापहिल्यांदा जमैकाचाकिनारा दिसला. *. १९१३- पहिला भारतीय मूक चित्रपट राजा हरिश्चंद्र मुंबईतप्रदर्शित झाला. जन्म: *. १८९८- चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर, मराठी चित्रपट दिग्दर्शक. मृत्यू: *. २०००- शकुंतलाबाई परांजपे, कुटुंब- नियोजनासाठी कार्य केलेल्या समाजसेविका मे २- मे १- एप्रिल ३० संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे ४: मृत्यू: *. १७९९- टिपू सुलतान. *. १९८०- जोसेफ ब्रोझ टिटो, युगोस्लाव्हियाचा राष्ट्राध्यक्ष. मे ३- मे २- मे १ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे ५: जन्म: *. १९१६- ज्ञानी झैलसिंग,भारतीय राष्ट्रपती. मृत्यू: *. १८२१- नेपोलियन बोनापार्ट, फ्रांसचासम्राट.मे ४ - मे ३ - मे २ स ... पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे ७: जन्म: *. १८६१- रवींद्रनाथ टागोर, जगद्विख्यात कवी, कलावंत आणि तत्त्वचिंतक. *. १८८०- डॉ. पांडुरंग वामन काणे, कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, भारतरत्न. *. १९२३- आत्माराम भेंडे, मराठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक. मृत्यू: *. २००२- दुर्गाबाई भागवत मराठी लेखिका, लोकसंस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक, लेखन-विचार-स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या. मे ६- मे ५- मे ४ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे ८: जागतिक रेडक्रॉस दिन *. १८९९- क्रांतिकारी वासुदेव चाफेकरयांना फाशी. *. १९३३- महात्मा गांधींचे२१ दिवसांचे उपोषण चालू. मृत्यू: *. १९८२- कवी अनिल(चित्रित), मराठी कवी. मे ७- मे ६- मे ५ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे ९: जन्म: *. १८१४- दादोबा पांडुरंग तर्खडकर, मराठी व इंग्रजी व्याकरणकार, ग्रंथकार. *. १८६६- नामदार गोपाळ कृष्ण गोखले, थोर समाजसेवक. मृत्यू: *. १९५९- कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षण संस्थेचेसंस्थापक. *. १९९८- तलत मेहमूद, हिंदी चित्रपट पार्श्वगायक. मे ८- मे ७- मे ६ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे १०: *. १८५७- भारतीय सैनिकांनी इंग्रजांविरुद्ध केलेल्या उठावाने अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराचीसुरुवात. जन्म: *. १९४०- प्रसिद्धी-परान्मुख कवी ग्रेस. मृत्यु: *. १९९८- सुप्रसिद्ध पत्रकार व संपादक यदुनाथ थत्ते. मे ९- मे ८- मे ७ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे ११: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन *. १८८८- मुंबईच्यामांडवी भागातील कोळीवाडा येथे समाजसुधारकजोतिबा फुलेयांना 'महात्मा' ही पदवी देण्यात आली. *. १८८७- गोव्यालास्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. *. १९९८- भारताने राजस्थानातील पोखरणयेथे पोखरण २हे परमाणुपरीक्षण केले. जन्म: *. १८९५- जे. कृष्णमूर्ती, भारतीय विचारवंत व तत्त्वज्ञ. *. १९९१४- ज्योत्स्ना भोळे, गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री. मे १०- मे ९- मे ८ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे १२: जागतिक परिचारिका दिन *. इ.स. १९४९-सयामचेनाव बदलून थायलंडकरण्यात आले. *. इ.स. १९५२- प्रजासत्ताक भारताचेपहिलेसंसदीय अधिवेशनसुरू. जन्म : *. इ.स. १८२०- फ्लॉरेन्स नाइटिंगेल(चित्रित), आधुनिकशुश्रूषाशास्त्राच्यासंस्थापिका; ब्रिटिश परिचारिका. *. इ.स. १९३३- नंदकुमार महादेव नाटेकर, भारतीय बॅडमिंटनपटू. मे ११- मे १०- मे ९ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे १३:राष्ट्रीय एकता दिन,जागतिक ताणतणाव दिन *. १९०५-भारताचे पाचवे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद(चित्रित) यांचा जन्म. *. १९९६- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेसरसंघचालक भाऊराव ऊर्फ मधुकर दत्तात्रेय देवरसयांचे निधन. *. २००१- रासिपुरम कृष्णस्वामी उर्फ आर. के. नारायणयांचे निधन. मे १२- मे ११- मे १० संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे १४: जन्म: *. छत्रपती संभाजी महाराज. मृत्यू: *. १९२३- नारायण गणेश चंदावरकर, अखिल भारतीय काँग्रेसच्याआद्य संस्थापकांपैकी एक, कायदेपंडित व समाजसुधारक. *. १९२३-डॉ. रघुवीर, वैदिक, संस्कृत, तिबेटी, चिनी,मंगोलियनइत्यादी भाषांचे जाणकार आणि कोशकार. मे १३- मे १२- मे ११ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे १५:विश्व कुटुंबसंस्था दिन जन्म: *. १८१७-देवेंद्रनाथ टागोर, बंगाली समाजसुधारक. *. १९१४- तेनसिंग नोर्गे, एडमंड हिलरीसह एव्हरेस्टवर प्रथम चढाई करणारा. मृत्यू: *. १९९३- फील्डमार्शल के. एम. करिअप्पा, स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख. *. १९९४-पी. सरदार, चित्रकार व दिनदर्शिका चित्र निर्माते. मे १४- मे १३- मे १२ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे १६: *. १९७५- सिक्कीममधीलजनतेने कौल दिल्यावर भारतानेसिक्कीमला देशाचा भाग करुन घेतले. जन्म: *. १९२६- माणिक वर्मा, शास्त्रीय तसेच सुगम संगीतात लोकप्रिय असलेल्या गायिका. *. १९३१-के. नटवर सिंग(चित्रित), भारतीय परराष्ट्र मंत्री. मृत्यू: *. १९५०-अण्णासाहेब लठ्ठे, कोल्हापूरसंस्थानचे दिवाण व खरे मंत्रिमंडळातील अर्थमंत्री. *. १९९४- माधव मनोहर, मराठी लेखक आणि समीक्षक. मे १५- मे १४- मे १३ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे १७:जागतिक दूरसंचार दिन *. इ.स. १८६५-आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ(ITU) स्थापन झाला. मृत्यू: *. इ.स. १८४६- बाळशास्त्री जांभेकर, मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक,दर्पणकार. *. इ.स. १९७२- रघुनाथ कृष्ण फडके, शिल्पकार. *. इ.स. २००४-कमिला तय्यबजी(चित्रित), वकील व समाजसेविका. मे १८:जागतिक संग्रहालय दिन एच. डी. देवेगौडा *. १९७४- भारताने पोखर ण १परमाणु परीक्षण केले. आण्विकसामर्थ्य असणारा सहावा देश बनला. जन्म: *. १९३३- एच. डी. देवेगौडा, भारताचे तेरावे पंतप्रधान. मृत्यू: *. १९८६-कानरू लक्ष्मण राव, स्थापत्य अभियंता. *. १९९७-कमलाबाई रघुनाथराव गोखले, भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रथम स्त्री-कलाकार. मे १७- मे १६- मे १५ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे १९: *. इ.स. १९०४- आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटायांचे निधन *. इ.स. १९१३-भारताचे सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डीयांचा जन्म *. इ.स. १९३८- प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाडयांचा जन्म *. इ.स. १९५८- नामवंत इतिहासकारसर जदुनाथ सरकारयांचे निधन मे १८- मे १७- मे १६ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे २०: *. संत चोखामेळायांचे निधन *. इ.स. १८५०- आधुनिक मराठी गद्याचे जनक श्रेष्ठ ग्रंथकार विष्णुशास्त् री चिपळूणकरयांचा जन्म *. इ.स. १९३२- भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बंगाली नेते बिपिनचंद्र पालयांचे निधन *. इ.स. १९९४- महाराष्ट्राच े माजी राज्यपाल कासू ब्रह्माणंद रेड्डीयांचे निधन *. इ.स. २०००- प्रसिद्ध उद्योगपती एस. पी. गोदरेजयांचे निधन मे १९- मे १८- मे १७ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे २१:दहशतवाद विरोधी दिन जन्म: *. १९२८- ज्ञानेश्वर नाडकर्णी, कलासमीक्षक व लेखक. मृत्यू: *. १९७३-बाळकृष्ण ढवळे, मराठी मुद्रण व प्रकाशन क्षेत्रातील व्यावसायिक. *. १९९१- राजीव गांधी, भारताचे माजी पंतप्रधान( श्रीपेराम्बदुरयेथे हत्या). *. २००२-सुलतान अहमद, चित्रपट-निर्माते व दिग्दर्शक. मे २०- मे १९- मे १८ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे २२: जन्म: *. १७७२- राजा राममोहन रॉय, आधुनिक भारतातील अग्रगण्य धर्मसुधारक, समाजसुधारक आणिब्राह्मो समाजाचेसंस्थापक. *. १८७१- विष्णू वामन बापट, संस्कृत-मराठी अनुवादक. मृत्यू: *. १९९१- श्रीपाद अमृत डांगे, साम्यवादीनेता व कामगार पुढारी. *. २००३-डॉ. नित्यनाथ ऊर्फ नीतू मांडके, हृदयरोगतज्ञ. मे २१- मे २०- मे १९ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे २३: बचेंद्री पाल *. १९८४- बचेंद् री पाल(छायाचित्र पहा) या भारतीय महिलेचे एव्हरे स्टशिखरावर यशस्वी पदार्पण. *. १९९५- जावासंगणक भाषेची अधिकृत घोषणा. *. २००१- एव्हरे स्टशिखर प्रथमच भारतीय लष्कराच्या पथकाकडून सर. जन्म: *. १८९६- केशवराव भोळे, मराठी संगीत समीक्षक, संगीतकार, संगीत दिग्दर्शक, लेखक. मे २२- मे २१- मे २० संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे २४: *. १८४४- सॅम्युएल मॉर्स(चित्रित) याने तारयंत्रवापरून पहिला संदेश पाठवला. जन्म: *. १८९९- काझी नजरूल इस्लाम, क्रांतीवादी बंगाली मुस्लिम कवीआणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रभावी समर्थक. *. १९२४-रघुवीर भोपळे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार. मृत्यू: *. १९९९- गुरू हनुमानतथाविजयपाल लालाराम, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कुस्ती मार्गदर्शक. *. २०००-मजरुह सुलतानपुरी, गीतकार आणि उर्दूशायर. मे २३- मे २२- मे २१ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे २५: डॉ. बी. डी. टिळक *.१९५५ - जगातील ...जॉर्ज बॅंडआणिजो ब्राऊनयांनी प्रथमच सर केले. मृत्यू: *. १९२४-आशुतोष मुखर्जी, बंगालचे शिक्षणतज्ज्ञ. *. १९९९- डॉ. बी. डी. टिळक(चित्रित), पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचेमाजी संचालक, शास्त्रज्ञ. *. २००१-नीला घाणेकर, गायिका. मे २४- मे २३- मे २२ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे २६: *. १९८६- युरोपीय संघातीलदेशांनी युरोपचा झेंडा स्वीकारला. जन्म: *. १८८५- राम गणेश गडकरी, मराठी नाटककार, कवी आणि विनोदी लेखक. *. १९०६-बेंजामिन पिअरी पाल, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी वैज्ञानिक व संशोधक. मृत्यू: *. २०००-प्रभाकर शिरुर, चित्रकार. मे २५- मे २४- मे २३ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे २७: जन्म: *. १९३८- डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे, आघाडीचे कादंबरीकार, कवी, मर्मग्राही समीक्षक. मृत्यू: *. १९६४- पंडित जवाहरलाल नेहरू, स्वतंत्र भारताचेपहिले पंतप्रधान. *. १९८६-प्रा. अरविंद मंगरुळकर, संगीत समीक्षक आणि संस्कृतचेअभ्यासक *. १९९४- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महाराष्ट्रातीलएक थोर विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचेप्रधान संपादक. मे २६- मे २५- मे २४ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे २८: जन्म: *. १८८२- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर(चित्रित), क्रांतिकारक, वक्ते, कवी, नाटककार, लेखक. *. १९०३- शंतनुराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती. *. १९२३- एन. टी. रामाराव, तेलुगूअभिनेते, निर्माते, दिग्दर्शक , आंध्रप्रदेशचेमाजी मुख्यमंत्री. मृत्यू: *. १९६१- प. कृ. गोडे,प्राच्यविद्यासंशोधक. मे २७- मे २६- मे २५ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे २९: चरण सिंग *. १९५३- एडमंड हिलरीव तेनसिंग नोर्गेयांनी एव्हरेस्टसर केले. जन्म: *. १९०५- हिराबाई बडोदेकर, किराणा घराण्याच्यागायिका. मृत्यू: *. १९७२- पृथ्वीराज कपूर, हिंदी चित्रपटअभिनेता. *. १९८७- चरण सिंग,लोकदलाचेसंस्थापक, भारतीय पंतप्रधान. मे २८- मे २७- मे २६ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे ३०: मृत्यू: *. देवदत्त रामकृष्ण भांडारकर,प्राच्यविद्यासंशोधक. *. १९६८- सावळाराम लक्ष्मण हळदणकर, मराठी चित्रकार. *. १९८१- झिया उर रहमान(चित्रित), बांग्लादेशीराष्ट्रपती(हत्या). मे २९- मे २८- मे २७ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मे ३१: जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन जॉन रॉबर्ट श्रीफर जन्म: *. १९१०- भा. रा. भागवत, मराठी बालसाहित्यकार आणि विज्ञान कथाकार. *. १९३१- जॉन रॉबर्ट श्रीफर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. मृत्यू: *. १८७४- भाऊ दाजी लाड, प्राच्यविद्यापंडित आणि समाजसेवक. *. २००२- सुभाष गुप्तेभारतीय क्रिकेट खेळाडू. इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०