WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Tuesday, January 28, 2014

एप्रिल दिनविशेष

एप्रिल १: एप्रिल फूल्स दिन, उत्कल दिवस( ओरिसा) *. १९३३- भारतीय वायू सेनेचीपहिली तुकडी तैनात झाली *. १९३५- भारतीय रिझर्व बॅंकेचीस्थापना. जन्म: *. १८८९- डॉ. केशव बळीराम हेडगेवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेसंस्थापक सदस्य. *. १९४१- अजित वाडेकर, भारतीय क्रिकेटपटू. मार्च ३१- मार्च ३०- मार्च २९ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास एप्रिल २: मृत्यू: *. १७०२- बाळाजी विश्वनाथ भट, पहिले पेशवे. एप्रिल १- मार्च ३१- मार्च ३० संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास एप्रिल ३: जन्म: *. १९६२- जयाप्रदा, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्रीवसंसदसदस्य. मृत्यू: *. १६८०- छत्रपती शिवाजी महाराज(चित्रीत) एप्रिल २- एप्रिल १- मार्च ३१संग्रह पहा - चर्चा - ... पहा-चर्चा- संपादन- इतिहास एप्रिल ६: टार्टन दिन जन्म: *. १९५६- दिलीप वेंगसरकर, भारतीय क्रिकेटपटू व प्रबंधक. एप्रिल ५- एप्रिल ४- एप्रिल ३संग्रह पहा - चर्चा - ... पहा-चर्चा- संपादन- इतिहास एप्रिल ८: *. १६७४- छत्रपति शिवाजी महाराजयांनी हंसाजी मोहितेयांनाहंबीररावहा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणुन नेमणुक केली. जन्म: *. १९२५- कुमार गंधर्व, प्रसिध्द भारतीय संगीतकार व गायक. मृत्यू: *. १८५७- भारतीय क्रांतिकारक मंगल पांडे, यासबराकपूरयेथे फाशी देण्यात आली. *. १८९४- बंकिमचंद्र चट्टोपाध्याय(चित्रित), भारतीय राष्ट्रीय गान ( वन्दे मातरम्) रचिता व प्रसिध्द बंगाली साहित्यिक. *. १९५३- वालचंद हिराचंद, प्रसिध्द भारतीय उद्योगपती.एप्रिल ७ - एप्रिल ६ ... पहा-चर्चा- संपादन- इतिहास एप्रिल १३: *. १९१९- जालियानवाला बागची कत्तल- भारताच्या अमृतसरशहरातील जालियानवाला बागयेथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार. जन्म: *. १९६३- गॅरी कास्पारोव्ह, रशियाचा बुद्धिबळपटू. एप्रिल १२- एप्रिल ११- एप्रिल १० संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास एप्रिल १४: पहेला वैशाख( पश्चिम बंगालआणि बांगलादेश) जन्म: *. १८९१- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर(चित्रित), भारतीय घटनेचेशिल्पकार एप्रिल ११- एप्रिल १२- एप्रिल १३ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास एप्रिल १५:जन्म: १९३२ - कवी सुर ... संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास एप्रिल २१: मृत्यू: *. १९१०- सॅम्युएल क्लेमेन्सतथामार्क ट्वेन, अमेरिकन लेखक. एप्रिल २०- एप्रिल १९- एप्रिल १८संग्रह पहा - चर्चा - ... पहा-चर्चा- संपादन- इतिहास एप्रिल २३: जन्म: *. १५५६- विल्यम शेक्सपियर मृत्यू: *. १६१६- विल्यम शेक्सपियर *. २००७- बोरिस येल्त्सिन, रशियन राष्ट्राध्यक्ष. एप्रिल १९- एप्रिल २१- एप्रिल २० संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास एप्रिल २४: जन्म: *. १९७३- सचिन तेंडुलकर, भारतीय क्रिकेट खेळाडू. एप्रिल २०- एप्रिल १९- एप्रिल २१ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास एप्रिल २५: *. १९८३- अंतराळयान पायोनियर १० सूर्यमालेच्यापलीकडे पोचले. एप्रिल २७: जन्म: *. १७९१- सॅम्युएल मॉर्स, अमेरिकन चित्रकार आणि संशोधक. एप्रिल २६- एप्रिल २५- एप्रिल २४ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास एप्रिल २८: एप्रिल २७- एप्रिल २६- एप्रिल २५ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास एप्रिल २९: एप्रिल २८- एप्रिल २७- एप्रिल २६ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास एप्रिल ३०: एप्रिल २९- एप्रिल २८- एप्रिल २७ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०