WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Tuesday, January 28, 2014

जानेवारी दिनविशेष

जानेवारी १: *. १८१८- भीमा कोरेगावयेथे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्याकॅप्टन. एफ्‌. एफ्‌. स्टाँटनयांच्या नेतृत्वाखालील फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसर्या बाँबे नेटीव्ह इन्फन्ट्री बटालियनने पेशव्यांच्यानेतृत्वाखालील २५,००० संख्याबळाच्या मराठा साम्राज्याच् यासैन्याचा पराभव केला. *. १८४८- महात्मा जोतिबा फुलेआणि सावित्रीबाई फुलेयांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. *. १९३२- डॉ. नारायण भिकाजी परुळेकरयांनी सकाळहे वृत्तपत्र सुरू केले. जन्मः *. १९४३- डॉ. रघुनाथ माशेलकर, भारतीय शास्त्रज्ञ. *. १९५१- नाना पाटेकर, अभिनेते, दिग्दर्शक. डिसेंबर ३१- डिसेंबर ३०- डिसेंबर २९ संग्रह पहा- चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी २: *. १७५७- ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाताजिंकून आपल्या साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली. *. १९५४- भारतरत्नया सर्वोच्च किताबाची स्थापना तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसादयांनी केली. जन्म: *. १९४०- श्रीनिवास वरधन, भारतीय गणितज्ञ. मृत्यू: *. १९४४- समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. जानेवारी १- डिसेंबर ३१- डिसेंबर ३० संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी ३: *. १५२१- पोप लिओ दहाव्यानेपोपचा फतवाकाढून मार्टिन ल्यूथरलावाळीत टाकले. जानेवारी २- जानेवारी १- डिसेंबर ३१ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी ४: *. १८८१- लोकमान्य टिळकांनी केसरीवृत्तपत्र सुरू केले. जन्म: *. १९०९- प्रभाकर पाध्ये, मराठी नवसाहित्यिक. *. १९१४- इंदिरा संत, मराठी कवियत्री. *. १९४०- श्रीकांत सिनकर, मराठी कादंबरीकार. मृत्यू: *. १९९४- राहुल देव बर्मन, भारतीय संगीतकार. जानेवारी ३- जानेवारी २- जानेवारी १ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी ५: *. १६७१- छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेरमुघलांकडून काबीज केले. *. १८६९- कन्नड साहित्यिक वेंकटेश तिरको कुलकर्णीयांचा जन्म. *. १९२४- महाडमहानगरपालिकेने चवदार तळेअस्पृश्यांसाठी खुले केले. *. १९५५- बंगाली राजकारणी ममता बॅनर्जीयांचा जन्म. जानेवारी ४- जानेवारी ३- जानेवारी २ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी ६: *. १८३८- सॅम्युएल मॉर्सने तारयंत्राचाशोध लावला. जन्म: *. १९२५- रमेश मंत्री, मराठी विनोदी लेखक. *. १९२८- विजय तेंडुलकर, ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक, चित्रपटकथा लेखक. *. १९५९- कपिलदेव निखंज, भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू. जानेवारी ५- जानेवारी ४- जानेवारी ३ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी ७: जन्म: *. १९२१- चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता. *. १९४८- शोभा डे(चित्रीत), भारतीय लेखिका . *. १९५०- जॉनी लिव्हर, अभिनेता. जानेवारी ६- जानेवारी ५- जानेवारी ४ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी ८: *. २००६- मराठी साहित्यिक विंदा करंदीकरयांना ज्ञानपीठ पुरस्कारजाहीर. मृत्यू : *. १६४२- गॅलेलियो, खगोलशास्त्रज्ञ (चित्रित). जानेवारी ७- जानेवारी ६- जानेवारी ५ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी ९: *. १९९१- स्वतंत्र होउ पाहणार्या लिथुएनियावर(ध्वज चित्रित) सोवियेत संघाच्यासैन्याने हल्ला केला. जानेवारी ८- जानेवारी ७- जानेवारी ६ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी १०: *. १९२९- टिनटिनच्याचित्रकथेचा पहिला अंक प्रकाशित झाला. जानेवारी ९- जानेवारी ८- जानेवारी ७ संग्रह पहा- चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी ११: *. १९८०- वयाच्या १४व्या वर्षी नायजेल शॉर्टने बुद्धिबळाच्य ाखेळातील इंटरनॅशनल मास्टरचाकिताब पटकावला. जानेवारी १०- जानेवारी ९- जानेवारी ८ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी १२: *. १८६३- भारतीय तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंदयांचा जन्म. जानेवारी ११- जानेवारी १०- जानेवारी ९ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी १३: *. १९३८-चर्च ऑफ इंग्लंडने(मानचिह्न चित्रित) उत्क्रांतिवा दाचासिद्धांत खरा असल्याचे मान्य केले. जानेवारी १२- जानेवारी ११- जानेवारी १० संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी १४: मकरसंक्रांत *. १६९०- जर्मनीच्या न्युरेम्बर्गशहरात पहिले क्लॅरिनेटतयार केले गेले. जानेवारी १३- जानेवारी १२- जानेवारी ११ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी १५: *. १९७५- अँगोलाला(राष्ट्रध्वज चित्रित) पोर्तुगालपासून स्वातंत्र्य. जन्म: *. १९५६- मायावती, भारतीय राजकारणी. मृत्यू: *. १९९८- गुलझारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते. जानेवारी १४- जानेवारी १३- जानेवारी १२ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी १६: *. १९७९- इराणच्याशहा मोहम्मद रझा पेहलवीनेकुटुंबासहित इजिप्तलापळ काढला. जानेवारी १५- जानेवारी १४- जानेवारी १३ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी १७: *. १९९५- जपानच्या कोबेशहरात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.२ तीव्रतेचा भूकंप. ६,४०० पेक्षा अधिक व्यक्ती मृत, १,००,००,००,००,००,००० (१ शंकुअथवा दहा हजार अब्ज) जपानी येनचेनुकसान. जानेवारी १८: *. १९१२- इंग्लिश शोधकरॉबर्ट एफ. स्कॉट दक्षिण ध्रुवावरपोचला. त्याच्या दुर्दैवाने रोआल्ड अमुंडसेनत्याआधी महिनाभर तेथे पोचला होता. स्कॉट व त्याचे सहकारी परतताना मृत्यू पावले. जानेवारी १७- जानेवारी १६- जानेवारी १५ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी १९: *. १९६६- इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधानपदी. जन्मः *. १७३६- जेम्स वॅट, वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ. *. १८९२- चिंतामण विनायक जोशी, मराठी विनोदी लेखक. *. १९०७- मास्टर विनायकमराठी अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते. मृत्यू: *. १५९७- महाराणा प्रताप, राजस्थानातील ऐतिहासिक योद्घा, लढवय्या. जानेवारी १८- जानेवारी १७- जानेवारी १६ संग्रह पहा- चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी २०: *. १९२१- तुर्कस्तानचे(राष्ट्रध्वज चित्रित) पहिले संविधान अस्तित्त्वात आले. जन्म: *. १८७१- सर रतनजी जमशेदजी टाटा, भारतीय उद्योगपती. जानेवारी १९- जानेवारी १८- जानेवारी १७ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी २१: *. १९७२- ईशान्यभारतातील त्रिपुराराज्याची स्थापना. जन्म: *. १८९४- माधव त्र्यंबक पटवर्धनऊर्फ माधव ज्युलियन, मराठी कवी. *. १९१०- शांताराम आठवले, कवी व चित्रपट दिग्दर्शक. *. १९२४- प्रा. मधू दंडवते, ज्येष्ठ समाजवादी नेते व संसदपटू. जानेवारी २०- जानेवारी १९- जानेवारी १८ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी २२: *. १९६४- मुंबईत७.४oसेल्सियस हा तापमानाचा नीचांक नोंदला गेला. जानेवारी २१- जानेवारी २०- जानेवारी १९ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी २३: नेताजी सुभाषचंद्र बोस *. इ.स. १५५६- चीनच्या षा'न्शीप्रांतात प्रचंड भूकंप. अंदाजे ८,३०,००० ठार. जन्म *. इ.स. १८९७- सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनानी. जानेवारी २२- जानेवारी २१- जानेवारी २० संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी २४: *. इ.स. १९६६- एर इंडियाचे बोईंग ७०७जातीचे विमान युरोपमधील मोंट ब्लांकया सर्वोच्च शिखरावर कोसळले. ११७ ठार. मृतांत होमी भाभा. जानेवारी २३- जानेवारी २२- जानेवारी २१ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी २५: *. १९१९- पहिल्या महायुद्धाच्य ाअंतानंतर लीग ऑफ नेशन्सचीस्थापना. *. १९८०- सोलापूरचे पंचांगकर्ते लक्ष्मणशास्त ्री दातेयांचे निधन. *. २००१- स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरव शहनाईवाझ उस्ताद बिस्मिल्ला खॉंयांना भारतरत्नहा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर. जानेवारी २४- जानेवारी २३- जानेवारी २२ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी २६: भारतीय प्रजासत्ताक दिन *. १९५०- स्वतंत्र भारतप्रजासत्ताक झाले. *. १७८८- ऑस्ट्रेलियात ीलसिडने शहराची स्थापना. हाच ऑस्ट्रेलिया स्थापना दिनमानला जातो. जानेवारी २५- जानेवारी २४- जानेवारी २३ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी २७: *. १९६७- केनेडी अंतराळ केंद्रातअपोलो १या अंतराळयानाच्या चाचणी दरम्यान आग.गस ग्रिसम,एडवर्ड व्हाइटवरॉजर शॅफीहे अंतराळवीर मृत्युमुखी. जानेवारी २६- जानेवारी २५- जानेवारी २४ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी २८: *. १९८६- अंतराळ यान(स्पेस शटल) चॅलेंजरचाउड्डाण करताना विस्फोटात विनाश. सात अंतराळयात्र् यांचामृत्यू.(चित्रित) *. २००३- मंगेश पाडगावकरांना जनस्थान पुरस्कारजाहीर. जन्म: *. १८६५- लाला लजपतराय, भारतीय क्रांतिकारी. जानेवारी २७- जानेवारी २६- जानेवारी २५ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी २९: *. १७८०- हिकीज बेंगाल गॅझेटहे भारतातील पहिले वर्तमानपत्र सुरु. *. १९६४- ऑस्ट्रियाच्य ा इन्सब्रुकशहरात नववे हिवाळी ऑलिंपिक खेळसुरू. (चित्रित) जानेवारी २८- जानेवारी २७- जानेवारी २६ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी ३०: *. १६४९- इंग्लंडचाराजा चार्ल्स पहिल्याचाशिरच्छेद. *. १६६१- ऑलिव्हर क्रॉमवेल, ज्याच्या राजवटीत चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद झाला, त्याचा स्वतःचा शिरच्छेद केला गेला. क्रॉमवेल २ वर्षांपूर्वीच मृत्यू पावला होता. *. १८३५- रिचर्ड लॉरेन्सनावाच्या माथेफिरू माणसाने अमेरिकेचाअध्यक्ष अँड्रु जॅक्सनचाखून करण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्सची दोन्ही पिस्तुले ऐनवेळी बिघडली. चिडलेल्या जॅक्सनने लॉरेन्सला काठीने मारून पळवून लावले. *. १९११- जॅक्सन खून प्रकरणी स्वातंत्र्यव ीर सावरकरयांना जन्मठेपेची शिक्षा. *. १९४८- नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा(चित्रीत) पिस्तुलाने खून केला. जानेवारी २९- जानेवारी २८- जानेवारी २७ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास जानेवारी ३१: *. १९६८- नौरूला(राष्ट्रध्वज चित्रित) ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य. जन्म: *. १९७५- प्रिती झिंटा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. *. १९३१- गंगाधर महांबरे, मराठी गीतकार. मृत्यू: *. २००४- सुरैय्या, गायिका व अभिनेत्री. इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com... इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०