WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Tuesday, January 28, 2014

मार्च दिनविशेष

मार्च १: *. १८१५- एल्बाहूनसुटका करून घेउन नेपोलियन बोनापार्टफ्रांसला परतला. फेब्रुवारी- फेब्रुवारी २७- फेब्रुवारी २६ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च २: *. १९५६- मोरोक्कोला(राष्ट्रध्वज चित्रित) फ्रांसपासूनस्वातंत्र्य. मार्च १- फेब्रुवारी २८- फेब्रुवारी २७ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च ३: *. १९३८- सौदी अरेबियात खनिज तेलसापडले. जन्म: *. १८३९- जमशेटजी टाटा(चित्रित), भारतीय उद्योगपती. *. १८४७- अलेक्झांडर ग्रॅहाम बेल, स्कॉटिश संशोधक. मृत्यू: *. १७०७- औरंगझेब,मोगल सम्राट. मार्च २- मार्च १- फेब्रुवारी २८ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च ४:भारतीय औद्योगिक सुरक्षा दिन *. १९६१- पहिले विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांत भारतीय नौदलातसामील. *. १९२४- श्यामलाल गुप्ताउर्फ "पार्षद" यांनी "झंडा ऊँचा रहे हमारा" हे गीत रचिले. मृत्यू: *. २०००- गीता मुखर्जी, ज्येष्ठ संसद सदस्या व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यानेत्या. मार्च ३- मार्च २- मार्च १ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च ५: *. १८५१- भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणया संस्थेची स्थापना. *. १९३१- गांधी-इरविन करारावर महात्मा गांधीव लॉर्ड इरविनयांनी हस्ताक्षर केले. *. १९३९- दुसरे महायुद्ध सुरू झाले जन्म: *. १९१६- बिजु पटनायक, ओरिसाराज्याचे मुख्यमंत्री. मृत्यू: *. १९९५- जलाल आगा, हिंदी चित्रपट हास्य व चरित्र अभिनेता. मार्च ४- मार्च ३- मार्च २ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च ६: *. १८६९- दिमित्री मेंडेलीवयांनी पहिली मूलद्रव्यांची आवर्त सारणीरशियन केमिकल सोसायटी पुढे सादर केली. *. १९५७- घानालास्वातंत्र्य मिळाले. मृत्यू: *. १९९२- रणजित देसाई, सुप्रसिद्ध मराठी लेखक. मार्च ५- मार्च ४- मार्च ३ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च ७: मृत्यू: *. १६४७- दादोजी कोंडदेव, छत्रपती शिवाजी महाराजयांचे गुरू. मार्च ६- मार्च ५- मार्च ४ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च ८: जागतिक महिला दिन जन्म: *. १८६४- हरी नारायण आपटे, कादंबरीकार.मार्च ७ - मार्च ६ - ... पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च १०: *. १८६२- अमेरिकेत सर्वप्रथम कागदी चलनांची अर्थात चलनी नोटांची सुरूवात *. १८७६- पहिला दूरध्वनीसंपर्क ( अलेक्झांडर ग्रॅहम बेलयाने थॉमस वॅटसनयाच्याशी संपर्क साधला) मार्च ९- मार्च ८- मार्च ७ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च ११: *. ४१७- पोप झोसिमस रोमचेबिशप झाले. *. १३०२- शेक्सपियरच्यानाटकातील रोमिओव ज्युलियेटयांचा विवाहदिन . *. १६६९- इटलीत एटना ज्वालामुखीचाउद्रेक, १५,००० ठार. *. १७०२- पहिले इंग्लिश दैनिक डेली कुरांटप्रकाशित . *. १७०२- पहिले इंग्लिश दैनिक डेली कुरांटप्रकाशित . *. २०११- जपानमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.९ तीव्रतेचा भूकंप, त्सुनामी. शेकडो ठार.. मृत्यू: *. १६८९- छत्रपती संभाजीराजे भोसले. मार्च १०- मार्च ९- मार्च ८ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च १२: *. १३६५- व्हियेना विद्यापीठाचीस्थापना. *. १५९४- ईस्ट इंडिजयेथेकंपनी ऑफ डिस्टंटची स्थापना. *. १६०९- बर्म्युडा इंग्लंडचीवसाहत झाली. *. १९३०- महात्मा गांधीयांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक दांडी यात्रेससुरुवात. *. १९९३- मुंबईत१२ ठिकाणी बॉम्बस्फोट. ३०० ठार (अधिकृत आकडा), हजारो जखमी. मार्च ११- मार्च १०- मार्च ९ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च १३: *. १७८१- विल्यम हर्शेलयांनी युरेनसग्रहाचा शोध लावला. मृत्यू: *. १८००- नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री मार्च १२- मार्च ११- मार्च १० संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च १४: शीखांच्या नानकशाहीपंचांगातील नववर्ष दिवस *. १९१३- पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबईमध्येप्रदर्शित मृत्यू: *. १८८३- कार्ल मार्क्स(चित्रित), समाजवादी विचारवंत व लेखक मार्च १३- मार्च १२- मार्च ११ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च १५: हंगेरीचाराष्ट्रीय दिन *. १८३१- मराठी पंचांग प्रथमचगणपत कृष्णाजीयांच्याकडे छापण्यात आले. *. १८७७- पहिला क्रिकेट कसोटी सामना इंग्लंडव ऑस्ट्रेलियायांमध्ये सुरू झाला. जन्म: *. १९०१- गुरू हनुमान, प्रसिद्ध कुस्ती प्रशिक्षक, पद्मश्रीव द्रोणाचार्यपुरस्कारांनी सन्मानित मार्च १४- मार्च १३- मार्च १२ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च १६: जन्म: *. १५९९- शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजीराजे भोसलेयांचे पिता. मृत्यू: *. १८३२- सरफोजी महाराज, तंजावरचे राजे. *. १९४५- गणेश दामोदर सावरकर, भारतीय स्वातंत्र्यसैनिक. मार्च १५- मार्च १४- मार्च १३ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च १७: जन्म: *. १८६३- सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे संस्थानिक. मृत्यू: *. १८८२- विष्णुशास्त्री चिपळूणकर(चित्रित), आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार. मार्च १६- मार्च १५- मार्च १४ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च १८: *. १९४४- सुभाषचंद्र बोसयांनी आझाद हिंद सेनेचीस्थापना केली. जन्म: *. १९२४- मधुसूदन रेगे, भारतीय क्रिकेटपटू. *. १९३८- शशी कपूर, भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता व नाटककार. *. १९४८- एकनाथ सोलकर, भारतीय क्रिकेटपटू. मार्च १९: *. १९४४- आझाद हिंद सेनेनीप्रथमच भारतीय ध्वज ईशान्य भारतात फडकवीला. यावर घटनेवर आधारीत बिमल रॉययांनीपहला आदमीहा हिंदी चित्रपट निर्माण केला. *. १९५४- भारताचे पहिले हेलिकॉप्टरसिकोर्स्की एस ५५ भारतीय हवाई दलातसामील. जन्म: *. १९०७- दिलावर हुसेन, भारतीय क्रिकेट फलंदाज व यष्टीरक्षक. *. १९३९- अब्बास अली बेग, भारतीय क्रिकेटपटू. मृत्यू: *. १९८२- आचार्यजीवतराम क्रिपलानी, काँग्रेसचेअध्यक्ष. मार्च १८- मार्च १७- मार्च १६ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च २०: ट्युनिसियाचास्वातंत्र्यदिन (राष्ट्रध्वज चित्रित) *. १६०२- डच ईस्ट इंडिया कंपनीचीस्थापना *. १९२७- दलितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या नेतृत्वाखालीचवदार तळ्याचा सत्याग्रहपार पाडला. जन्म: *. १९५२- आनंद अमृतराज, भारतीय टेनिस खेळाडू. मार्च १९- मार्च १८- मार्च १७ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च २१: पृथ्वी दिन, नामिबियाचा२३वा स्वातंत्र्यदिन (राष्ट्रध्वज चित्रित) जन्म: *. १९१६- उस्ताद बिस्मिल्ला खाँ, प्रसिद्ध सनईवादक. *. १९७८- राणी मुखर्जी, भारतीय अभिनेत्री. मार्च २०- मार्च १९- मार्च १८ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च २२: *. १९४९- माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षाम्हणजेच एसएससी परीक्षापद्धतीची सुरूवात झाली. मार्च २१- मार्च २०- मार्च १९- मार्च १८ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च २३: पाकिस्तानचा५७वा प्रजासत्ताकदिन *. २००१- रशियाचेमिरहे अंतराळयान पृथ्वीवर कोसळले. त्याचे तुकडे फिजीजवळ प्रशांत महासागरातपडले. जन्म: *. १९१०- राममनोहर लोहिया, भारतीय स्वातंत्र्यसैनिक मृत्यू: *. १९३१- भगत सिंग(चित्रित), राजगुरूव सुखदेवयांना फाशी देण्यात आली. मार्च २२- मार्च २१- मार्च २० संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च २४: विश्व क्षय दिन *. १३०७- अल्लाउद्दीन खिलजीयाचा सेनापतीमलिक काफूरयाच्या नेतृत्वाखाली यादवांच्या देवगिरीचापाडाव झाला.राजा रामदेवयास बंदी केले गेले. *. १८५५- आग्राआणि कलकत्ताया शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली. *. १९७४- लोकप्रभाया साप्ताहिकाच्या प्रकाशनास आरंभ. *. १९७७- भारतात जनता पक्षानेपहिले काँग्रेसरहित केंद्रीय शासन स्थापन केले. मोरारजी देसाईयांची पंतप्रधानपदी निवड झाली. मृत्यू: *. १९९१- भाऊ समर्थ, आंतराष्ट्रीय ख्यातीचे मराठी चित्रकार. मार्च २३- मार्च २२- मार्च २१ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च २५: ग्रीसचा१९२वा स्वातंत्र्यदिन (राष्ट्रध्वज चित्रित) जन्म: *. १९३२- व.पु. काळे, मराठी साहित्यिक. मार्च २४- मार्च २३- मार्च २२ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च २६: बांग्लादेशाचा(राष्ट्रध्वज चित्रित)४२वा स्वातंत्र्यदिन *. १९१०- लक्ष्मणराव किर्लोस्करयांनी औंधसंस्थानातीलकुंडच्यामाळावर कारखाना तसेच वसाहत उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला. *. १९३१- इंग्रजांनी भारताची राजधानी कलकत्त्यावरून नवी दिल्लीलाहलवली. मार्च २५- मार्च २४- मार्च २३ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च २७: जन्म: *. १८४५- विल्हेम राँटजेन(चित्रित), जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, क्ष-किरणांचा शोधक. मृत्यू: *. १७६७- खंडेराव होळकर, पेशवेकालीन मराठा सरदार *. १९६८- युरी गागारीन, पृथ्वीप्रदक्षिणा करणारा रशियाचा पहिला अंतराळवीर. मार्च २६- मार्च २५- मार्च २४ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च २८: *. १९९८- सी-डॅकने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचापरम १००००हा महासंगणकदेशाला अर्पण केला. जन्म: *. १८६८- मॅक्झिम गॉर्की(चित्रित), रशियन लेखक. मार्च २७- मार्च २६- मार्च २५ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च २९: *. १८५७- मंगल पांडे(चित्रित) या ब्रिटिशांच्याबंगाल पलटणीतीलशिपायानेबराकपूर छावणीतअधिकार्यांवर गोळ्या झाडल्या. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धा चाप्रारंभ मानला जातो. मृत्यू: *. १९६२- करमचंद थापर, भारतीय उद्योगपती. *. १९६४- शंकर नारायण जोशी, भारतीय इतिहाससंशोधक. मार्च २८- मार्च २७- मार्च २६ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च ३०: जन्म: *. १७४६- फ्रांसिस गोया, स्पॅनिश चित्रकार. *. १८३२- व्हिंसेंट व्हान गॉ(चित्रित), डच चित्रकार. मृत्यू: *. १९७६- रंगसम्राट रघुवीर शंकर मुळगावकर, भारतीय चित्रकार. मार्च २९- मार्च २८- मार्च २७ संग्रह पहा-चर्चा- संपादन- इतिहास मार्च ३१: *. १९२७- डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरयांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशहा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला. *. १९९७- भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकरआणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगरयांना युनेस्कोतर्फे कलिंग पुरस्कारप्रदान. जन्म: *. १८४३- अण्णासाहेब किर्लोस्कर, मराठी रंगभूमीचे जनक. *. १८६५- आनंदीबाई जोशी(चित्रित), पहिल्या भारतीय महिला वैद्यकीय चिकित्सक. इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com... इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०