WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Saturday, November 1, 2014

हॉकी

हॉकी

हॉकी
Field hockey.jpg
हॉकी सामना
सर्वोच्च संघटनाआतंरराष्ट्रीय हॉकी संघटन
सुरवात१९ वे शतक
माहिती
कॉन्टॅक्टनाही
संघ सदस्य११ खेळाडू मैदानात
वर्गीकरणइंडोर - आउटडोअर
साधनहॉकी चेंडू,हॉकी स्टीक
ऑलिंपिक१९०८,१९२०,१९२८-सद्य
हॉकी, किंवा फिल्ड हॉकी, हा एक सांघिक खेळ आहे. ह्या खेळात खेळाडू स्टीकच्या मदतीने चेंडू विरूध्द संघाच्या गोल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. खेळाचे मान्यता प्राप्त नाव हॉकी असले तरी ज्या देशा हॉ़की नाव इतर हॉकी प्रकारांसाठी उदा. आइस हॉकी, वापरल्याजाते त्या देशात ह्या खेळाला फिल्ड हॉकी म्हणले जाते.
हॉकी मध्ये पुरूष व महिलांसाठी अनेक नियमीत आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत. महत्वाच्या आंतररष्ट्रीय स्पर्धेत ऑलिंपिककॉमनवेल्थ खेळहॉकी विश्वचषक , चँपियन्स चषक व युवा हॉकी विश्वचषक स्पर्धेंचा समावेश होतो.
आंतरराष्ट्रीय हॉकी संघटन (एफ आय एच) हि खेळाची सर्वोच्च संघटना आहे. एफ आय एच हॉकी विश्वचषक व महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करते तसेच खेळांची नियमावळी ठरवते.
अनेक देशांमध्ये क्लब हॉकी स्पर्धा आहेत. जगात फुटबॉल व क्रिकेट नंतर सर्वात जास्त खेळाडू असणारा हा खेळ आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी सामने पुरूष आणि महिला खेळतात.
ज्या देशात हिवाळ्यामुळे मैदानात हा खेळ खेळता येत नाही तेथे हा खेळ इंडोर खेळल्या जातो. इंडोर फिल्ड हॉकी चे नियम हॉकी पेक्षा वेगळे आहेत. उदा. एका संघात ६ खेळाडू असतात नियमीत ११ एवेजी, मैदान सहसा ४० मी x २० मी; [मराठी शब्द सुचवा]शूटींग सर्कल ९मी. बाजूच्या सीमा एवेजी [मराठी शब्द सुचवा]बॅरीयर्स असतात. हाॅकी खेळात ३५-३५ मिनिटांचे दोन हाफ असतात तर दोन हाफच्यामध्ये १० मिनिटांचा ब्रेक असतो.इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०