WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Friday, February 7, 2014

सामान्यज्ञान प्रश्न दिनांक ७/२/२०१४

[प्र.१] स्थानिक स्वराज्य संस्था सुरु करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? १] महाराष्ट्र २] उत्तर प्रदेश ३] मध्य प्रदेश ४] राजस्थान [प्र.2] जैवविविधतेमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? १] अनुवंशीय विविधता २] प्रजातीची विविधता ३] परिसंस्था विविधता ४] वन विविधता [प्र.३] जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो ? १] ८ सप्टेंबर २] १६ सप्टेंबर ३] २४ नोव्हेंबर ४] २९ डिसेंबर उत्तरे आपण comment मध्ये नोंदवु शकता बघुया ! कोणाची सर्व उत्तरे बरोबर येतील ! उत्तरे संध्याकाळी ६.वा. वेबसाईटवर आपल्याला दिसतील. इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

1 comment:

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०