[प्र.१] स्थानिक स्वराज्य संस्था सुरु करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
१] महाराष्ट्र
२] उत्तर प्रदेश
३] मध्य प्रदेश
४] राजस्थान
[प्र.2] जैवविविधतेमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही?
१] अनुवंशीय विविधता
२] प्रजातीची विविधता
३] परिसंस्था विविधता
४] वन विविधता
[प्र.३] जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो ?
१] ८ सप्टेंबर
२] १६ सप्टेंबर
३] २४ नोव्हेंबर
४] २९ डिसेंबर
उत्तरे आपण comment मध्ये नोंदवु शकता बघुया ! कोणाची सर्व उत्तरे बरोबर येतील ! उत्तरे संध्याकाळी ६.वा. वेबसाईटवर आपल्याला दिसतील.
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

Maharashtra
ReplyDeleteVanvividhata
22 may