WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Saturday, February 15, 2014

प्रथमोपचाराची पेटी

*.निरनिराळ्या आकाराच्या बँडेज पट्ट्या *.जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी *.चिकटपट्टी *.त्रिकोणी व गोल गुंडाळता येणारी बँडेजेस् *.औषधोपचारासाठी वापरला जाणारा कापूस *.बँड-एडस् *.छोटी विजेरी (टॉर्च) *.कैची *.रबराचे हातमोजे (२ जोड्या) *.छोटा चिमटा *.सुई *.स्वच्छ व सुके कापडाचे तुकडे *.अँटीसेप्टिक (डेटॉल किंवा सॅव्हलॉन) *.थर्मामीटर *.पेट्रोलियम जेली *.निरनिराळ्या आकाराच्या सेफ्टी पिना *.साबण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेता येणारी औषधे: ऍस्पिरीन किंवा तत्सम वेदनाशामक गोळ्यामधमाश्यांच्या दंशावरील अँटीहिस्टामाईन मलम जुलाब थांबविण्यासाठी गोळ्यालॅक्झेटीव्ह अँटासिड (पोटदुखीसाठी) प्रथमोपचाराची पेटी नेहमी सर्वांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी ठेवावी. पेटीतील औषधे त्यांची मुदत संपताच त्वरीत बदलावीत. इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०