WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Sunday, February 9, 2014

सामान्यज्ञान प्रश्न दिनांक 9/2/2014

Q:1 पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या २००९ च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर कोणते? A. मुंबई B. ठाणे C. चंद्रपूर D. नागपूर Q.2 महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन-चाथूर्तुंश भागात …… मृदा आढळते? A. गाळाची मृदा B. रेगुर मृदा C. वन मृदा D. जंभी मृदा Q:3 11व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी ______आहे? A. 2008-13 B. 2009-14 C. 2007-12 D. 2010-15 उत्तरे आपण comment मध्ये नोंदवु शकता बघुया ! कोणाची सर्व उत्तरे बरोबर येतील ! उत्तरे संध्याकाळी ६.वा. वेबसाईटवर आपल्याला दिसतील. इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०