WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Wednesday, January 15, 2014

कायद्याच्या कलम १३ च्या संबंधित तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत

I: कोणत्याही शाळेने किंवा व्यक्तीने बालकाला प्रवेश देताना कोणत्याही स्वरूपाची कॅपिटेशन फी स्वीकारू नये आणि बालक किंवा त्याच्या आई-वडिलांना अथवा पालकांना कोणत्याही चाळणी प्रक्रियेस सामोरे जाण्यास लावू नये “कोणतीही शाळेने किंवा व्यक्तीने उपकलम (१)च्या तरतुदींविरुद्ध 1.कॅपिटेशन फी स्वीकारली, तर त्यांना दंड आकारला जाईल जो आकारलेल्या कॅपिटेशन फीच्या दहापटपर्यंत असू शकतो. 2.बालक किंवा त्याच्या आई-वडिलांना अथवा पालकांना कोणत्याही चाळणी प्रक्रियेस सामोरे जाण्यास लावल्यास त्यांना दंड आकारला जाईल जो पहिल्या वेळी रु. २५,००० आणि त्यानंतरच्या प्रत्येक घटनेसाठी रु. ५०,००० इतका असू शकतो.” इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०