मित्रांनो ,
आपण विद्यार्थ्यांना निवडणुकी
विषयी माहिती व्हावी म्हणून शाळेमध्ये शालेय मंत्री मंडळाची निवडणूक घेत असतो हे अधिक
सोपे व्हावे म्हणून काही दिवसांच्या अथक परिश्रमाने मी एक निवडणूक घेणारे व निकाल सांगणारे
सॉफ्टवेअर बनवले आहे आशा आहे आपणास ते आवडेल
सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी
येथे क्लिक करा.
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...




संकेत स्थळावर आपले
हार्दिक स्वागत
लवकरच या ठिकाणी आपल्यला उत्तम वेबसाईट पाहयला मिळेल