WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Saturday, July 19, 2014

ऑनलाइन टेस्ट 5

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " १० प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. कोकणातील घरे उतरत्या छपराची असतात कारण -

समुद्र किना-यामुळे
जास्त पावसामुळे
जोराच्या वादळामुळे
डोंगरद-यामुळे


2. खालील पैकी कोणते आदिवासी वाद्य नाही ?.

किनरी
शिंग
सनई
तारपा


3. पेनिसिनिलीनचा कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे ? .

पिंपरी
मुंबई
नाशिक
पुणे


4. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ? .

शनी
गुरू
युरेनस
पृथ्वी


5.खालील पैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता ?

सोलापुर
अहमदनगर
गोंदिया
धुळे


6. कात कोणत्या वनस्पतीपासून बनवली जाते ? .

बेहडा
खैर
साग
हिरडा


7. ३० सेकंदात २ चपात्या लाटुण होतात तर अर्ध्या तासात किती चपात्या लाटून होतील ?.

६०
१५०
९०
१ २०


8. खालील पैकी कोणत्या महिन्या ५ वेळा फक्त दोन वार येतात?.

जानेवारी
जून
फेब्रुवारी
मे


9. ............वनस्पतीपासून कागद तयार करतात ?.

बाभूळ
कोरफड
बांबू
घायपात


10 ययाती कादंबरीचे लेखक कोण आहेत ?.

शिवाजी सावंत
वि.स.खांडेकर
रणजीत देसाई
वि.वा.शिरवाड्करNo comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०