WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Wednesday, February 12, 2014

सामान्यज्ञान प्रश्न 12/2/2014

Q:1 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? A. नाशिक B. रत्नागिरी C. महाड D. मुंबई Q:2सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? A. सुधारक B. केसरी C. दीनबंधू D. प्रभाकर Q:3 गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपीयरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रुपांतर केले? A. Hamlet B. Macbeth C. The Merchant Of Venice D. Julius Caesar त्तरे आपण comment मध्ये नोंदवु शकता बघुया ! कोणाची सर्व उत्तरे बरोबर येतील ! उत्तरे संध्याकाळी ६.वा. वेबसाईटवर आपल्याला दिसतील. इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०