WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Tuesday, January 14, 2014

लहान मुलींचे शिक्षण

भारत सरकारने सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी शपथ घेतलेली आहे; पण, आशिया खंडात भारतात अजूनही सर्वात कमी मुलींच्या शिक्षणाचा आकडा दिसतो. १९९१ मध्ये, ४० टक्क्यापेक्षा कमी ३३० मिलीयन मुलींमधून ७ वर्षीय मुली व मोठ्या अशिक्षित आहेत, त्यावरुन असे लक्षात येते की २०० मिलीयन बायका अशिक्षीत आहेत. ह्या अशिक्षीते मुळे मुलीच्या जीवनावर फार वाईट परणाम होतो, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबावर व देशाच्या ऊन्नतीवर त्याचा फार मोठा परिणाम होतो. वेगवेगळ्या आभ्यासावरुन असे लक्षात आले आहे की अशिक्षीत महीलांमध्ये बाळंतपणात मरणाची संख्या जास्त आहे, आहाराची कमतरता, कमी मिळकतीची ताकद आणि घर चालवण्याची कमी हुशारी. मुलीचे अशिक्षीत राहण्याने तिच्या मुलांच्या आरोग्यावर व चांगले असण्यावरही परिणाम होतात. येत्या काळातील परिक्षणावरुन असे लक्षात आले की भारतात गर्भपाताचा संबंध आईच्या अशिक्षीत असण्यावरही आहे. तसेच, अशिक्षीतांच्या संख्येमुळेही भारताच्या विकासावर परिणाम होतो. भारतात मुलींच्या व बायकांच्या शिक्षणावर फार जोर दिला गेलेला आहे. येत्या मिलेनियम वर्षात, भारताने पुर्वीपेक्षा शैक्षणिक कार्यक्रमात व प्राथमिक शिक्षण मिळावे यात वाढ केलेली आहे खास करुन मुलींसाठी इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०