WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Sunday, January 12, 2014

नृत्यप्रकार

आदिवासी नृत्य महाराष्ट्रात आदिवासी लोक विविध ठिकाणी विखूरले आहेत.आदिवासी नृत्यामध्ये भिल्ल,कातकरी,गोंड,संथाळ,ठाकूर लोकांचे नृत्य विशेष प्रसिध्द आहे.शिमगा सण म्हणजे भिल्ल लोकांचा मोठा उत्सव असतो.या कालात स्त्री-पुरूष दोघेही बेभान होऊन नृत्य करतात. कातकरी लोकांत 'झेंडा' नावाचे नृत्य प्रसिध्द आहे. देवदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी कातकरी लोक नृत्य करतात. तसेच गोंड,संथाळ,ठाकूर आदि लोकांच्या नृत्याचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.पारंपारिक पोशाख आणि वाद्ये ही आदिवासी नृत्याची वैशिष्ट्ये आहेत.

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०