WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Tuesday, January 28, 2014

आरटीईकायद्यातनमूदकेलेल्याशाळांतीलसुविधा

आरटीई कायद्याप्रमाणे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याच्या मुलांच्या हक्कांत, जिथे मूलभूत शालेय सुविधा असतील, भारतातील कोणत्याही राज्याच्या, राष्ट्रीय स्तरावरच्या अगर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या शालेय मंडळाच्या अखत्यारीत येणार्या प्रत्येक सरकारी, सरकारी-अनुदानित, खासगी अनुदानित शाळेने या सर्व तरतूदींची पूर्तता करणे अपेक्षित आहे हे अत्यंत आव्हानात्मक काम पूर्ण करायला आरटीई कायद्याने, हा कायदा अंमलात आल्यापासूनची तीन वर्षांची, म्हणजे ३१ मार्च २०१३ या तारखेपर्यंतची दिलेली आहे. खाली तपशीलवार माहिती दिलेली आहे 1.इमारत 2.प्रत्येक शिक्षकामागे एक वर्ग 3.मुले आणि मुलींकरता वेगवेगळी स्वच्छतागृहे 4.पिण्याचे पाणी 5.स्वयंपाकगृह 6.शाळेभोवती सीमाभिंत 7.खेळाचे मैदान 8.अडथळाविरहित प्रवेश 9.कार्यालय म्हणून, साहित्यसामुग्री ठेवण्याकरता, तसेच मुख्याध्यापकांचे कार्यालय अशा सर्व गोष्टींकरता एक खोली इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०