अडगुलं मडगुलं सोन्याचं कड्गुल
रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा टीट लावू
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
एवढा मोठ्ठा भोपळा
आकाराने वाटोळा
त्यात बसली म्हातारी
म्हातारी गेली लेकीकडे
लेकीने केले लाडू
लाडू झाले घट्ट
म्हातारी झाली लठ्ठ
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) ;D :D
येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठ्ठा
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) ;D :D
येग येग सारी
माझे मडके भरी
सर आली धावून
मडके गेले वाहून
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) ;D :D
चांदोबा चांदोबा भागलास का
निंबोणीच्या झाडामागे लपलास का
निम्बोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी
मामाच्या वाड्यात येऊन जा
तूप रोटी खावून जा
तुपात पडली माशी
चांदोबा राहिला उपाशी
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) ;D :D
एक होतं झुरळ
चालत नव्हतं सरळ..!
तिकडून आली बस...
बसमध्ये बसलं,
तिकीट नाही काढलं....
तिकीटचेकरने पाहीलं,
चिमटीत धरून फ़ेकलं.....!!!
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) ; :
मी मुद्दाम पोस्ट केलीयेत वाटतं कि हा वारसा असाच पुढे चालत राहावा ....कारण
आजकाल च्या मुलांना ENGLISH POEMS शिकवल्या जातायत ...
आणि त्यामुळे "मराठी" मागे पडत चाललंय ....
सगळ्या मराठी वाचकांना (आई/ बाबांना आणि भावी आई/ बाबांना ) विनंती आहे कि मुलांना English poems सोबत मराठी बडबडगीते पण शिकवा ...
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

Thursday, January 30, 2014
Wednesday, January 29, 2014
गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...
शिक्षक निघाले पुन्हा सुट्टीवर !
राज्यातील
प्राथमिक
शिक्षक
अधिवेशनाच्या निमित्ताने
पुन्हा तीन
दिवस
सुट्टीवर
जाण्याची शक्यता आहे.
यापूर्वी नुकतंच
महाबळेश्वरमध्ये
शिक्षकांचं
अधिवेशन
झालं. त्यासाठीही शिक्षक सुट्टीवर होते. महाराष्ट्र
राज्य प्राथमिक शिक्षक संघाला 100 वर्ष पूर्ण
होत आहे. त्यानिमित्ताने कोल्हापूरमध्ये 2
तारखेला शिक्षण गुणवत्ता वाढीसाठी चर्चासत्र
आणि शिक्षकांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात
आलं आहे.
2 तारखेला कोल्हापूर इथे या परिषदेला सुरुवात
होईल. दोन तारखेला चर्चासत्र तर तीन
तारखेला शिक्षकांचा मेळावा होणार आहे. केंद्रीय
कृषीमंत्री शरद पवार हे
या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उपस्थित
राहण्याची शक्यता आहे. पण यासाठी राज्यभरातून
अधिवेशनाला जाणार्या शिक्षकांना 2 दिवसांची ऑन
ड्युटी सुट्टी मंजूर करण्यात आली आहे.
2 तारखेला रविवार आहे. तो दिवस वगळून
ग्रामविकास खात्याने शिक्षकांना 3 आणि 4
तारखेला ऑन ड्युटी सुट्टी मंजूर केलीये. यामुळे हे
दोनही दिवस शिक्षकांविना किंवा उपलब्ध
असलेल्या शिक्षकांच्या जिवावर
शाळा चालवण्याची वेळ शाळांवर येणार आहे.
पहिली ते सहावीपर्यंत इयत्ता शिकवणारे साधारण
1 लाख शिक्षक अधिवेशनाला उपस्थित
राहण्याची शक्यता आह
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...
HOW TO MAKE SYMBOLS WITH KEYBOARD
Alt + 0153..... ™... trademark symbol
Alt + 0169.... ©.... copyright symbol
Alt + 0174..... ®....registered trademark symbol
Alt + 0176 ...°......degre e symbol
Alt + 0177 ...±....plus-or -minus sign
Alt + 0182 ...¶.....paragr aph mark
Alt + 0190 ...¾....fractio n, three-fourths
Alt + 0215 ....×.....multi plication sign
Alt + 0162...¢....the cent sign
Alt + 0161.....¡..... .upside down exclamation point
Alt + 0191.....¿..... upside down question mark
Alt + 1...........sm iley face
Alt + 2 ......☻.....bla ck smiley face
Alt + 15.....☼.....su n
Alt + 12......♀.....f emale sign
Alt + 11.....♂......m ale sign
Alt + 6.......♠.....s pade
Alt + 5.......♣...... Club
Alt + 3............. Heart
Alt + 4.......♦...... Diamond
Alt + 13......♪.....e ighth note
Alt + 14......♫...... beamed eighth note
Alt + 8721.... ∑.... N-ary summation (auto sum)
Alt + 251.....√.....s quare root check mark
Alt + 8236.....∞..... infinity
Alt + 24.......↑..... up arrow
Alt + 25......↓...... down arrow
Alt + 26.....→.....ri ght arrow
Alt + 27......←.....l eft arrow
Alt + 18.....↕......u p/down arrow
Alt + 29......↔...lef t right arrow
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...
Tuesday, January 28, 2014
डिसेंबर महिन्यातील दिनविशेष
- इ.स. १९६५ - भारताच्या सीमा सुरक्षा दलाची स्थापना.
संग्रह
- इ.स. १९६३ - हॉलिवूडमधील प्रथम सफल भारतीय अभिनेता साबु दस्तगीरचे निधन.
संग्रह
- जागतिक अपंगदिनपहा - चर्चा - संपादन - इतिहास
- इ.स. १९७१ - ऑपरेशन ट्रायडेंट नावाखाली भारतीय नौसेनेचा पाकिस्तानच्या कराची शहरावर हल्ला. दोन विनाशिकांसह तीन पाकिस्तानी युद्धनौका बुडाल्या, अनेक उद्ध्वस्त.
संग्रह
- १९८९ - फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला.
जन्मः
- १९४३ - डॉ.लक्ष्मण देशपांडे, मराठी लेखक, दिग्दर्शक व कलाकार.
संग्रह
- इ.स. १९५६ - डॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथे निधन.
संग्रह
- इ.स. १९७५ - इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर (ध्वज चित्रित) आक्रमण केले.
संग्रह
- इ.स. १९८० - जॉन लेननची न्यूयॉर्कमध्ये हत्या.
संग्रह
- १९०० - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धांची सुरवात.
- १९६९ - टांझानिया (पूर्वीचे टांगानिका) - स्वातंत्र्य दिन.
- १९९५ - बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ.
- २००३ - हिंदी चित्रपट अभिनेते देव आनंद यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
संग्रह
संग्रह
- इ.स. १९६९ - भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदचा जन्म.
संग्रह
- १९६३ - केन्याला (राष्ट्रध्वज चित्रित) युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
जन्मः
- १९४० - शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष.
मृत्यू:
- १९९२ - पं. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृतीकोशाचे जनक.
संग्रह
संग्रह
संग्रह
संग्रह
संग्रह
संग्रह
- इ.स. १६४२ - आबेल तास्मान न्यू झीलँडला(ध्वज चित्रित) पोचणारा प्रथम युरोपियन झाला.
संग्रह
- इ.स. १९६१ - भारताने दमण आणि दीव पोर्तुगालकडून काबीज केले.
- इ.स. १९६३ - झांझिबारला (ध्वज चित्रित) युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
संग्रह
- इ.स. १९४२ - दुसरे महायुद्धात जपानने कोलकातावर (इ.स. १९४५ मधील छायाचित्र दाखवले आहे) बॉम्बहल्ला चढवला.
संग्रह
- इ.स. १९५८ - फ्रांसमधील निवडणुकांत ७८.५% मते मिळवून चार्ल्स दि गॉल राष्ट्राध्यक्षपदी.
संग्रह
- इ.स. १९८९ - बर्लिनचे ब्रांडेनबर्ग गेट ३० वर्षांनी खुले. पूर्व आणि पश्चिम जर्मनीची फाळणी संपुष्टात.
संग्रह
- इ.स. १९४० - हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमान कारखाना वालचंद हिराचंद यांनी म्हैसूर राज्यात सुरू केला.
- इ.स. २००४ - माजी भारतीय पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे निधन.
- इ.स. १९४७ - बेल लॅबमध्ये प्रथमत: ट्रांझिस्टरचे प्रदर्शन.
संग्रह
डिसेंबर २४:भारतीय राष्ट्रीय ग्राहक दिन
जन्म:
- १८९९ - पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी, मराठी लेखक .
- १९२५ - मोहम्मद रफी, पार्श्वगायक.
मृत्यू:
- १५२४ - वास्को दा गामा, पोर्तुगीज खलाशी.
संग्रह
संग्रह
- इ.स. २००४ - हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.३ तीव्रतेचा भूकंप. यानंतर आलेल्या त्सुनामीत भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव, इ. देशात ३,००,०००हून अधिक मृत्युमुखी.
संग्रह
- इ.स. १९७९ - सोवियेत संघाच्या सैन्याने अफगाणिस्तानच्या (ध्वज चित्रित) राष्ट्राध्यक्ष हफीझुल्लाह अमीनची हत्या केली व आपले सरकार तेथे बसवले.
संग्रह
- इ.स. १९९९ - सपामुर्रात नियाझोवने स्वतःला तुर्कमेनिस्तानचा (ध्वज चित्रित) आजन्म राष्ट्राध्यक्ष घोषित केले.
संग्रह
- इ.स. १९११ - सुन यात्सेन चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी.
संग्रह
- १९४३ - नेताजी सुभाषचंद्र बोसनी अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेर येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज(चित्रित) फडकवला.
मृत्यू:
- १९७१ - विक्रम साराभाई, भारतीय अंतराळतज्ञ.
संग्रह
- २००७ - मराठी विकिपीडियावर १५,००० वा लेख लिहिला गेला.
जन्म:
- १९१० - मल्लिकार्जुन मन्सूर, जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक.
- १९०७ - हरिवंशराय बच्चन(चित्रित), हिंदी कवी.
मृत्यू:
- १९२६ - इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे.
- १९९७ - स्वरराज छोटा गंधर्व, नामवंत गायक-अभिनेते.
संग्रह
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

Subscribe to:
Posts (Atom)