WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Tuesday, April 21, 2015

अक्षय तृत्तीया




अक्षयत्रितीया : -  आकीदी ....  ....युगादी.....

 एक संकलन ……..

·        अक्षय = अमर , क्षय न होणारा . त्रितीया = चंद्रमासाचा तिसरा दिवस.

·        त्रेता युगाचा प्रथम दिवस . ( त्रेता युगाची सुरूवात ) .

·        परशुरामाचा जन्मदिवस (परशुराम चिरंजीव )

·        पांडवांना वनात असतांना श्री कृष्णांनी सूर्य थाळी दिली...अक्षय पात्र.

·        श्री गणेशांनी महर्षी व्यासांच्या विनंती वरून महाभारत लिहीण्यास प्रारंभ. केला.

·        भगीरथाच्या अथक प्रयत्ना नंतर गंगावतरण. स्वर्ग लोकातून गंगा पृथ्वीवर या दिवशी आली.

·        श्री बसवेश्वर जयंती .

·        श्री आद्य शंकराचार्य जयंती.

·        श्री नरनारायण अवतार.

·        श्री हयग्रीव अवतार.

·        या दिवसा पासून श्री बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे उघडतात.

·        याच दिवशी श्री सुदामा श्रीकृष्णांना भेटावयास गेले, अशी आख्याईका सांगतात की श्री लक्ष्मीदेवीने त्यांच्यावर ( सुदाम्या वर )  कृपा करण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीकृष्णांनी सांगितले की तो योग सुदाम्याच्या सांप्रत भाग्यात नाही. पण श्री लक्ष्मीदेवीच्या इच्छेचा मान ठेवण्यासाठी भगवंतांनी सुदाम्याची पाद्य पूजा केली व कुंकू लवण्याचे निमित्त करून जुनी भाग्यरेषा पुसून नविन भाग्यरेषा कढली त्यामुळे मग श्री लक्ष्मीदेवीने सुदाम्याला भरभरून आशिर्वादित केले व त्याचे दारिद्र्य   कायमचेच नष्ट केले तो हाच दिवस.  या कर्म प्रधान विश्वात परमेश्वराने कोणाचे भाग्यच बदलले याचे हे एकमेव उदाहरण आहे असे म्हणतात.

·        म्हणून हा दिवस श्री लक्ष्मीदेवीला कायमचे घरी आणन्याचा माणतात व श्री लक्ष्मीची पूजा करून  पुरणावरणाचा नैवैद्य दाखवितात.

·        दान धर्म करण्याचा दिवस. ( कारण दिल्याने श्री लक्ष्मीतत्व वाढते ) .

·        पुण्य गोळा करण्याचा दिवस.

·        भूतकाळ विसरण्याचा दिवस.

·        सर्वांना क्षमा करण्याचा दिवस.

·        वाईट सवयी टाकून चांगल्या सवयी लावून घेण्याचा दिवस.

सर्वांना अक्षय तृत्तीयेसाठी  हर्दिक शुभेच्छा  !!! .......  .......
🌺💐 राम कृष्ण हरी 💐🌺
🙏🙏सुप्रभात 🙏🙏
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.in 

Tuesday, February 3, 2015

वेबसाईट चा नविन चेहरा मोह्र्रा


मित्रानो  
 खुप दिवसांच्या अथक परिश्रमाने मी वेबसाईट प्रोग्रामिंग आणि डिझाईनिंग शिकलो आहे तेव्हा काही दिवसातच तुम्हाला या वेबसाईटचा नविन चेहरा बघायला मिळणार आहे तेव्हा काही दिवस याचा final  look
तयार होई पर्यत दररोज थोडा बद्ल होईल.



इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...
संकेत स्थळावर आपले हार्दिक स्वागत लवकरच या ठिकाणी आपल्यला उत्तम वेबसाईट पाहयला मिळेल
सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०