शिक्षक मित्रांनो आपण आपल्या शाळेत नाविन्यपुर्ण उपक्रम नेहमी राबवत असतो.हे उपक्रम आपल्या शाळेपुरते मर्यादित न ठेवता ते संपुर्ण जगासमोर ठेवण्याची संधी आपल्या समोर आता आहे .
आपले उपक्रम आपल्या नाव व फोटोसह खाली असलेल्या Comment Box टाईप करून Publish या बटनावर क्लिक करा किंवा माझ्या facebook
www.facebook.com/sandeep.waghmore
वर पाठवा दररोज ५०० हुन अधिक पाहिल्या जाणार्र्या ‘ ध्यास गुणवत्तेचा ‘ www.dhyasg.blogspot.in या वेबसाईट वर आपले उपक्रम आपले नाव व फोटोसह प्रसिध्द केले जाईल.
तर मग वाट कसली बघताय ? लवकरात लवकर उपक्रम पाठवा आणि प्रसिध्दी मिळवा.
♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠♠
पर्यावरण विषयक शिक्षकाने राबबिण्याचे उपक्रम
१.निसर्गवर्णनपर कवितांचा संग्रह
२.वर्गखोलीत पर्यावरण जाणिव जागृती
कोपरा बनवणे
३.विद्यार्थ्यांना वृक्षारोपण
करण्याचे आव्हाहन करावे.
४. पर्यावरण विषयक गटचर्चा ,व्याख्याने , कृतिसत्रे आयोजित करून
सहभागी होणे.
५. पर्यावरण विषयक ऐतिहासिक उतारा
संग्रह
६. आकशदर्शन, पक्षी निरिक्षण आयोजित करणे
७.प्लास्टिक पिशव्यांचा वापर
टाळण्यासाठी कागदी पिशव्यांची निर्मिती करणे.
८. पर्यावरण विषयक चित्र संग्रह
९.पर्यावरण विषयक चित्रकला रांगोळी व
निबंध स्पर्धा घेणे.
१०. रोजच्या परिपाठात पर्यावरण विषयक
मह्त्त्व सांगणारे सुविचार , बोधकथा , अभंग ओव्या यांचा समावेश करावा.
सौ.अश्विनी संदिप वाघमोरे,सावळकर
जि.प.प्राथमिक शाळा कोह्राळे बु
ता. बारामती जि. पुणे
No comments:
Post a Comment
आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा