WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Sunday, August 16, 2015

सरल प्रणाली व्हिडिओ Sandeep Waghmore


                    मित्रांनो सरल प्रणाली मध्ये विद्यार्थी माहिती भरताना अनेकांना अडचण येत होती.सुरुवात कशी करायची या विषयी माहिती नसल्याने माहिती भरता येत नव्हती.या करीता मी आपल्या सोयी साठी अगदी सुरुवाती पासून माहिती भरण्याकरीता मार्गदर्शन करणारे व्हिडिओ भागात तयार केला आहे. आपण डाऊनलोड करून  घ्यावे .आशा आहे आपले काम याने सोपे होईल.   
                                                     आपला – संदिप ब.वाघमोरे 
व्हिडिओ डाउनलोड करण्यसाठी  Download  या शब्दावर क्लिक करा.

क्र
 नाव
डाऊनलोड
सरल प्रणाली विद्यार्थी माहिती व्हिडिओ  भाग १
सरल प्रणाली विद्यार्थी माहिती व्हिडिओ  भाग २
सरल प्रणाली विद्यार्थी माहिती व्हिडिओ  भाग ३
सरल प्रणाली विद्यार्थी माहिती व्हिडिओ  भाग ४




इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.in

Thursday, July 16, 2015

सरल प्रणाली मधील भरण्याची माहीती


शाळा, शिक्षक व विद्यार्थी या करीता माहिती फ़ॉरमॅट Download करण्यासाठी खालील Download या शब्दावर क्लिक करा. 
   
शाळा माहीती संकलन प्रपत्र
विद्यार्थी माहीती संकलन प्रपत्र
शिक्षक माहीती संकलन प्रपत्र




इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.in

Tuesday, April 21, 2015

अक्षय तृत्तीया




अक्षयत्रितीया : -  आकीदी ....  ....युगादी.....

 एक संकलन ……..

·        अक्षय = अमर , क्षय न होणारा . त्रितीया = चंद्रमासाचा तिसरा दिवस.

·        त्रेता युगाचा प्रथम दिवस . ( त्रेता युगाची सुरूवात ) .

·        परशुरामाचा जन्मदिवस (परशुराम चिरंजीव )

·        पांडवांना वनात असतांना श्री कृष्णांनी सूर्य थाळी दिली...अक्षय पात्र.

·        श्री गणेशांनी महर्षी व्यासांच्या विनंती वरून महाभारत लिहीण्यास प्रारंभ. केला.

·        भगीरथाच्या अथक प्रयत्ना नंतर गंगावतरण. स्वर्ग लोकातून गंगा पृथ्वीवर या दिवशी आली.

·        श्री बसवेश्वर जयंती .

·        श्री आद्य शंकराचार्य जयंती.

·        श्री नरनारायण अवतार.

·        श्री हयग्रीव अवतार.

·        या दिवसा पासून श्री बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे उघडतात.

·        याच दिवशी श्री सुदामा श्रीकृष्णांना भेटावयास गेले, अशी आख्याईका सांगतात की श्री लक्ष्मीदेवीने त्यांच्यावर ( सुदाम्या वर )  कृपा करण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीकृष्णांनी सांगितले की तो योग सुदाम्याच्या सांप्रत भाग्यात नाही. पण श्री लक्ष्मीदेवीच्या इच्छेचा मान ठेवण्यासाठी भगवंतांनी सुदाम्याची पाद्य पूजा केली व कुंकू लवण्याचे निमित्त करून जुनी भाग्यरेषा पुसून नविन भाग्यरेषा कढली त्यामुळे मग श्री लक्ष्मीदेवीने सुदाम्याला भरभरून आशिर्वादित केले व त्याचे दारिद्र्य   कायमचेच नष्ट केले तो हाच दिवस.  या कर्म प्रधान विश्वात परमेश्वराने कोणाचे भाग्यच बदलले याचे हे एकमेव उदाहरण आहे असे म्हणतात.

·        म्हणून हा दिवस श्री लक्ष्मीदेवीला कायमचे घरी आणन्याचा माणतात व श्री लक्ष्मीची पूजा करून  पुरणावरणाचा नैवैद्य दाखवितात.

·        दान धर्म करण्याचा दिवस. ( कारण दिल्याने श्री लक्ष्मीतत्व वाढते ) .

·        पुण्य गोळा करण्याचा दिवस.

·        भूतकाळ विसरण्याचा दिवस.

·        सर्वांना क्षमा करण्याचा दिवस.

·        वाईट सवयी टाकून चांगल्या सवयी लावून घेण्याचा दिवस.

सर्वांना अक्षय तृत्तीयेसाठी  हर्दिक शुभेच्छा  !!! .......  .......
🌺💐 राम कृष्ण हरी 💐🌺
🙏🙏सुप्रभात 🙏🙏
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.in 

Tuesday, February 3, 2015

वेबसाईट चा नविन चेहरा मोह्र्रा


मित्रानो  
 खुप दिवसांच्या अथक परिश्रमाने मी वेबसाईट प्रोग्रामिंग आणि डिझाईनिंग शिकलो आहे तेव्हा काही दिवसातच तुम्हाला या वेबसाईटचा नविन चेहरा बघायला मिळणार आहे तेव्हा काही दिवस याचा final  look
तयार होई पर्यत दररोज थोडा बद्ल होईल.



इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

Friday, January 23, 2015

देशभक्ती गीते


 २६ जानेवारी भारतीय प्रजास्त्ताक दिनाच्या सर्वाँना हार्दिक शुभेच्छा !

 आपल्या सर्वासाठी  ध्यास गुणवत्तेचा या वेबसाईट तर्फे  देशभक्तीपर गीते व ध्व्ज संहिता 

 

देशभक्ती गीते
राष्ट्रगीत
विजयी विश्व तिरंगा प्यारा
आम्ही सर्व भारतवासी
वंदे मातरम्
 

 परिपत्रके

राष्ट्रध्वजाचा उचित वापर       Download 

                  भारतीय झंडा संहिता    
 

 

Saturday, January 17, 2015

संच मान्यतेबाबत..........


SMS ने संच मान्यता केलेल्या शाळा Finalized झालेल्या आहेत.
सर्व जि.प. शाळांनी आज आपली शाळा Login करुन Status चेक करून पहावे.
  Status मध्ये Pending ऐवजी Finalized असा msg असेल तर शाळा Finalized झाली असे समजावे.




इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

दिघी कन्या शाळेचे यश









इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

Wednesday, January 14, 2015

पिंपरी चिंचवड क्रीडा स्पर्धा









💐खो खो स्पर्धेत कुदळवाडीचे वर्चस्व. ...💐       मनपा स्तरावरील स्पर्धेत खो खो मध्ये कुदळवाडी मुले आणि मुली या दोन्ही संघांनी दणदणीत प्रथम क्रमांक पटकाविला. ..   
सर्व विजयी संघ व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन. ...

Wednesday, January 7, 2015

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान 2015 कार्यक्रम



दि 3/1/2015- शिक्षिका दिन कार्यक्रम
दि 5/1/2015- शालेय वस्तूंचे वाटप
दि 6/1/2015-  कर्तृत्ववान माजी विद्यार्थीनीचा सत्कार
दि 7/1/2015- शाळाबाह्य मुलींच्या घरभेटी
दि 8/1/2015- स्थलांतरित मुलींना शाळेत दाखल करणे
दि 9/1/2015- महिला कार्यकर्त्यांचा सत्कार
दि 10/1/2015- वि.भ.ज.मुलींचे सर्वेक्षण
दि 12/1/2015- घोषवाक्य स्पर्धा
दि 13/1/2015- मुलींच्या वक्तृत्व स्पर्धा
दि 14/1/2015- कृती अध्यापन दिन
दि 15/1/2015- चित्रकला स्पर्धा
दि 16/1/2015- बुद्धिबळ स्पर्धा
दि 17/1/2015- आदर्श माता पुरस्कार
दि 19/1/2015- चावडी वाचन
दि 20/1/2015- ज्युडो कराटे प्रात्यक्षिक
दि 21/1/2015- मैदानी आणि मर्दानी स्पर्धा
दि 22/1/2015- मुलींची आरोग्य तपासणी
दि 23/1/2015-माता-शिक्षक-पालक संवाद सभा
दि 24/1/2015- मुलींच्या कथाकथनाचा कार्यक्रम

इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

Thursday, December 25, 2014

English कविता / Rhymes



English कविता / Rhymes: डाउनलोड करा.





  5th std rhymes (mp3)


    DOWNLOAD

  6th std rhymes (mp3)


    DOWNLOAD

7th std rhymes (mp3)



 







इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...
संकेत स्थळावर आपले हार्दिक स्वागत लवकरच या ठिकाणी आपल्यला उत्तम वेबसाईट पाहयला मिळेल
सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०