WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Friday, February 28, 2014

विदयार्थ्यासाठी योगासने


विद्यार्थी नियमितपणे करु शकतील अशी सहज सोपी व उपयुक्त अशी योगासने यांत दिली आहे. आपण सर्वाँनी याचा फायदा घ्यावा.

















इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

शिक्षण सहसंचालिका पुणे सौ. शकुंतला काळे यांनी दिलेला आपल्या वेबसाईट ला अभिप्राय !


शिक्षण सहसंचालिका पुणे सौ. शकुंतला काळे यांनी                             दि. ५ /२ /२०१४ रोजी आपली वेबसाईट पाहिली त्यांना ती खुप आवडली व त्यांनी  खालील शब्दात आपल्या वेबसाईट ला अभिप्राय दिला.
                            दि. ५ /२ /२०१४
      ‘ध्यास गुणवत्तेचा’ हि वेबसाईट तयार करून             
 त्याचा वापर करणारे या शाळेतील शिक्षक श्री.संदिप वाघमोरे हे खरोखरच अभिनंद्नास पात्र आहेत. हा नवोपक्रम त्यांनी सुरु केला आहे . 
    या वेबसाईट चा उपयोग इतर शाळांसाठी करावा . स्वतःच्या खर्चाने हा उपक्रम राबविणा-या ध्यास गुणवत्तेचा हि वेबसाईट तयार करून त्याचा वापर करणारे या शाळेतील शिक्षक श्री.संदिप वाघमोरे या उपक्रमशील शिक्षकाचे पुन्हा एकदा अभिनंद्न !!
                                सही
                          सौ. शकुंतला काळे
                    शिक्षण सहसंचालिका MSCRT
                           पुणे .







इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...
संकेत स्थळावर आपले हार्दिक स्वागत लवकरच या ठिकाणी आपल्यला उत्तम वेबसाईट पाहयला मिळेल
सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०