WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Thursday, February 6, 2014

सारे जहाँ से अच्छा

सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा हम बुलबुलें हैं इसकी, यह गुलिस्ताँ हमारा ग़ुरबत में हों अगर हम, रहता है दिल वतन में समझो वहीं हमें भी, दिल हो जहाँ हमारा परबत वो सबसे ऊँचा, हमसाया आसमाँ का वो संतरी हमारा, वो पासबाँ हमारा गोदी में खेलती हैं, जिसकी हज़ारों नदियाँ गुलशन है जिसके दम से, रश्क-ए-जिनाँ हमारा ऐ आब-ए-रूद-ए-गंगा ! वो दिन है याद तुझको उतरा तेरे किनारे, जब कारवाँ हमारा मज़हब नहीं सिखाता, आपस में बैर रखना हिन्दी हैं हम, वतन है हिन्दोस्ताँ हमारा यूनान-ओ-मिस्र-ओ - रोमा, सब मिट गए जहाँ से अब तक मगर है बाकी, नाम-ओ-निशाँ हमारा कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी सदियों रहा है दुश्मन, दौर-ए-जहाँ हमारा 'इक़बाल'कोई महरम, अपना नहीं जहाँ में मालूम क्या किसी को, दर्द-ए-निहाँ हमारा सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा हम बुलबुलें हैं इसकी, यह गुलिसताँ हमारा.. रचनाकार: मोहम्मद इक़बाल इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

मज आवडते मनापासूणी शाळा

मज आवडते मनापासूणी शाळा | मज आवडते मनापासूणी शाळा | लाविते लळा हि..जसा माउलि बाळा || हसर्या फुलांचा बाग जसा आनंदी | ही तशीच शाळा मुळे इथे स्वच्छन्दि || हासूणी हासुवनी खेळून सांगून गोष्टी | आम्हंस आमचे गुरूजन शिक्षण देती || हाय प्रेम कराया किती भोवती भाउ! | हातात घालूनी हात तयांच्या राहू || येथेच बंधू प्रेमाचे घ्या धडे | मग देश कार्या करण्याला व्हा खडे || पसरावा नाव शाळेचे चहूकडे || मग लोक बोळतील धन्य धन्य ती शाळा | जी देशासाठी तयार कारिते बाळा || मज आवडते मनापासूणी शाळा | लाविते लळा हि..जसा माउलि बाळा *प्र के अत्रे इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...
संकेत स्थळावर आपले हार्दिक स्वागत लवकरच या ठिकाणी आपल्यला उत्तम वेबसाईट पाहयला मिळेल
सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०