WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Wednesday, February 5, 2014

विद्यार्थांना नांव, जात, जन्मतारीख इ. बाबीमध्ये बदल करावयाचे असल्यास काय करावे?

जे विद्यार्थी सध्या शाळेत शिकत आहेत त्यांच्या बाबतच हा बदल करता येईल. त्यासाठी मनपा / खाजगी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांच्या नावे अर्ज, सोबत विहीत नमन्यातील अर्ज, ज्या बाबीमध्ये बदल करावयाचा आहे त्याबदलाबाबत अधिकृत पुरावे, 100/- च्या स्टॅपपेपरवर प्रतिज्ञापत्र मुख्याध्यापकांकडे सादर करावीत. संबंधीत मुख्याध्यापक त्यांच्या शिफारशीसह प्रशासन अधिकारी यांच्याकडे कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठवितात. शाळा सोडल्यांनंतर मात्र असा बदल करता येत नाही. इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com..

Tuesday, February 4, 2014

हृदयविकार का होतो ?

आपण जसजसे मोठे होत जातो, शरिराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्त वाहिन्यांमध्ये आतून कोलेस्ट्रॉलचे थर साठू लागतात, ज्यात कोरोनरी आर्टरीचा देखील समावेश असतो. त्याचा परिणाम म्हणजे रक्तपुरवठ्यात अडथळा येतो.रक्तवाहिन्यांच्या अशा पद्धतीनेचिंचोळ्याहोण्यालाअथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकारजास्त प्रमाणात आढळतो.सामान्यत:महिला सेक्स हार्मोन इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनमूळे सुरक्षित आहेत.ह्याचा प्रभाव कमीतकमी पाळी जाईपर्यंत तरी राहतो. भारतीयांसहित अनेक आशियाई विकासनशील देशांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसून येतो. ज्यात खालील कारणांचा समावेश आहे: *.धूम्रपान करणे *.मधूमेह *.उच्च रक्तदाब *.लठ्ठपणा *.उच्च कोलेस्ट्रॉल,आणि कमी एचडीएल व वाढीव कोलेस्ट्रॉल *.शारिरीक श्रमाची कमतरता *.अनुवंशिकता *.तणाव,रागीटपणा आणि चिंता *.वंशानुगत मुद्दे इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...
संकेत स्थळावर आपले हार्दिक स्वागत लवकरच या ठिकाणी आपल्यला उत्तम वेबसाईट पाहयला मिळेल
सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०